वेळ मिळेल तेव्हा खा फक्त एक तुकडा… मरेपर्यंत पित्ताचा त्रास होणार नाही, केस कधीच गळणार नाहीत…

नमस्कार मित्रांनो,

आपल्यापैकी बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो, खूप जणांना मळमळ होणे, उलटी आल्या सारखं होणे, छातीत जळजळ होणे, अप चन होणे, पोट साफ न होणे असे त्रास होत असतात.

बऱ्याच जणांना अकाली केस ग ळण्याची समस्या असते. याशिवाय पोटावर अनावश्यक चर बी जमा झालेली असेल तर या सर्व सम स्या दूर करण्यासाठी आज आपण घरगुती आणि अतिशय सोपा असा उपा य पाहणार आहोत.

या उपा या मध्ये असे काही गुणधर्म आहेत की हा केल्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे कॅल्शि यम आणि इतर पोष क घटक मिळतात.

आजच्या या उपा यासाठी आपल्याला जो पदार्थ लागणार आहे हा आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होईल. या फळाचे नाव आहे कवठ.

बाजारातून कवठ घेऊन या. लक्षात ठेवा की कवठ घेताना ते पिकलेलेच असावे. पूर्ण पिकलेले कवठ घेऊन त्यांच्यातील फक्त गर आपल्याला एका बाऊल मध्ये काढून घ्यायचा आहे.

आपण घेतलेला जो गर असेल त्या सोबत कवठा च्या बिया सुद्धा असतात. आपल्याला हा गर आणि बिया खलबत्या मध्ये बारीक कुटून घ्यायचा आहे. कुटून घेतल्यामुळे गर आणि बिया चांगल्या प्रकारे मिक्स होतात.

तयार झालेलं कवठाचे मिश्रण ज्या वजनाचे असेल तेवढ्या वजनाची साखर आपल्याला घ्यायची आहे. तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता. गूळ वापरला तर अधिक चांगले. तर आपल्याला या साखरेचा किंवा गुळाचा पाक बनवायचा आहे.

तार येईल असा पाक तयार झाला की आपल्याला त्यात बारीक केलेलं कवठ टाकायचं आहे. पाकात कवठ टाकल्या नंतर आपल्याला ते मिश्रण मंद गॅस वर शिजवायचे आहे. पाक जेवढा आटवता येईल तेवढा आटवून घ्या. मिश्रण जेवढं घट्ट होईल तेवढं चांगलं.

ते मिश्रण आटल्यानंतर, चिक्की सारखं घट्ट झाल्यानंतर घरातील एखाद्या पसरट ताटात किंवा पराती मध्ये हे मिश्रण ओतून त्याचा पातळ असा थर जमा होईल असं पसरा.

थंड झाल्यानंतर चिक्की सारख्या वड्या बनवा आणि डब्यात ठेवा. याचा एक तुकडा तुम्ही दिवसातून कधीही खाऊ शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा खा. रात्री जेवणानंतर खाल्लेलं अति उत्तम.

कवठ खूपच उपयुक्त आहे त्यामुळे याने आपल्याला वारंवार होणारं पित्त कमी होतं, पोटात होणारी मळमळ, छातीत होणारी जळजळ कमी होते, शरीरा वरची अनावश्यक चर बी कमी होणं, पोट साफ होणं असे अनेक फायदे आपल्या शरीराला मिळतात.

कवठा मध्ये कॅल्शि यमची मात्रा भरपूर असते त्यामुळे याच्या नियमित सेवनाने केस ग ळती ची स मस्या सुद्धा दूर होते.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. फोकस मराठी पेज या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *