मित्रांनोएखद्या बाळाचा जन्म झाल्या बरोबर त्याच रास नावं ठेवलं जातं, आणि त्यास जोतिष शास्त्रचां उपयोग केला जातो. थोडक्यात काय तर आपल नावं आपली रास ही जन्मताच ठरलेली असत.
आपला जन्म कोणत्या नक्षत्रात झालेला आहे.कोणत्या दिवशी झालेला आहे. या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपल नावं ठेवलं जातं.
मित्रानो आपल जे नाव ठेवतात त्याचं मध्य अक्षर असत महणजेच पाहिलं अक्षर असत हे आपल व्यक्तिमहत्व ठरवत असते. आपण आपला स्वभाव कसा आहे.
आपल वागणं कसं असेल, आपल भविष्य कसं असेल. या काही अनेक गोष्टी आपल्या नावावरून कळत असतात.
मित्रांनो वास्तुशास्त्र अस मानत की ज्या व्यक्तींच् नावं A पासून सुरू होतेअशा व्यक्तीं जीवनामध्ये सरवाअधिक महत्त्व प्रेमाला देतात. त्यांचासाठी प्रेमही भावना जगामध्ये सर्व श्रेष्ठ असते.
प्रेमाबरोबरच नातेसमधाना सुधा सर्वाअधिक महत्व देताना दिसतात. कदाचित या व्यक्ती पहिल्या भेटीमध्ये जास्त रोमँटिक वाटणार नाही.मात्र या व्यक्ती सौंदर्य पसंत करणाऱ्या असतात.
या व्यक्तीना सुदंर फुलं सुंदर इमारती सुंदर माणस खूप आवडतात. आणि या व्यक्ती स्वत:हा सुद्धा सुंदर राहण्याचा प्रयत्न करत असतात. खरतर या व्यक्ती निसर्गतःहाच अत्यंत सुंदर असतात.
जन्म:हाच सौंदर्य लाभलेलं असत.यांचं एक वैशिष्ट अस असत की या व्यक्ती स्वतः ताच्या मनातल्या गोष्टी शक्यतो दुसऱ्यांना सागत नाहीत. यांनाजीवनातील प्रत्येक गोष्ट प्राप्त कण्यासाठी झगडावं लागतं.
सहजासहजी कोणतीही गोष्ट प्राप्त होते नाही.मात्र जेव्हा त्यांना यश प्राप्त होत. जेव्हा त्या व्यक्ती सफल होतात. यशस्वी होतात.हेजे यश असत ते अत्यंत मोठं असतं.
<
खूप मोठयाप्रमांनात सफलता यश प्राप्त होत.जस.मी आधी सागितलं त्यांना त्यांच्या खूप मोठा संघर्ष करावा लागतो. प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागतं. मात्र सरते शेवटी विजय हा त्यांचाच असतो.त्या यश प्राप्त करतातच, विजयी होतातच.
मित्रानो धोकेबाज नसतात, तुम्ही यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेऊ शकता. या व्यक्ती स्वतः कोणाला धोका देत नाही. आणि कोणी धोका दिलेला पचत नाही किंवा रुचत नाही.
आ लेल्या परिस्थितीवर मात कशी करायची हे यांना बरोबर संमजत. परिस्थिती कशी आहे. त्या नुसार कस वागावं याची जाण त्यांना चागली असते.
आणि महणुंनच की काय, जवळ जवळ 99 टक्के लोकांना ह्या व्यक्ती अतिशय आवडतात. मात्र या व्यक्तीच कोणा बरोबर बिंनस्त नाही. मित्रानो इतके चांगले गुण जरी असले, तरीसुद्धा एक दुर्गुण नक्की असतो.
हे लोक क्रोधी स्वभावाचे असतात. वयांना राग लवकर येतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.