आज शुक्रवार जेष्ठ अमावस्या… पुढचे 12 वर्ष सोन्यासारखे चमकणार या राशींचे भाग्य…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला खूप महत्व आहे. प्रत्येक हिंदू महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या असते. आज शुक्रवार तारीख 9 जुलै रोजी आलेली हि अमावस्या अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे.

आज असणारी अमावस्या ही ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात आलेली अमावस्या आहे. या अमावस्येला अहोरात्र अमावस्या असे देखील म्हटले जाते. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्या आज अमावस्या पासून राजा सारखे जगतील.

मेष रास : अमावस्या आणि शुक्रवार हा अत्यंत दुर्मिळ असा शुभ योग मेष राशीसाठी खूपच लाभकारी ठरणार आहे. माता लक्ष्मीची विशेष अशी कृपा आपल्या राशीवर पडणार असून आयुष्यात प्रगतीचे नवे संकेत मिळत आहेत.

मागच्या अनेक दिवसांपासून आपल्या आयुष्यात सुरू असलेल्या आर्थिक अडचणी आता दूर होण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी काही नवे करार जमून येतील.

आपले नशीब अचानकपणे बदलणार असून प्रगतीच्या अनेक नव्या वाटा मोकळ्या होणार आहेत. आतापर्यंत आपल्या कामात आलेले सगळे अडथळे आता दूर होतील. आपण ठरवलेल्या सर्व योजना व्यवस्थित पार पडतील. घर परिवारात चालू असणारा वाद, अशांतीचे वातावरण आता दूर होईल.

मित्रांनो वैवाहिक आयुष्यात पती पत्नी मधील प्रेम वाढीस लागेल. प्रगतीच्या दिशेने आपण एक पाऊल पुढे टाकणार आहात. आपले कोणते सरकारी काम खुप दिवस अडकले असेल तर त्या कामात यश प्राप्त होईल. नवीन व्यवसाय सुरु करू शकता. नवीन व्यवसाय सुरू करण्यास हा काळ अत्यंत उत्तम आहे.

वृषभ रास : वृषभ राशीसाठी सध्याचा काळ अत्यंत अनुकूल आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी आपण घेतलेले कष्ट आता फळ देतील. आजच्या अमावस्येपासून माता लक्ष्मीची आपल्यावर विशेष कृपा बरसण्यास सुरवात होणार आहे. पूढे येणारा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. मागच्या काळात अर्धी राहिलेली कामे येणाऱ्या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो येणारा काळ हा आपल्या आयुष्यात नवीन सुख शांती आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आपण ज्या क्षेत्रात जाल त्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागच्या काळात आपण केलेल्या चांगल्या कामाचे फळ आता आपल्याला मिळणार आहे.

आपल्या वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार असून आपल्या धनसंपत्ती मध्ये खूप मोठी वाढ होणार आहे. आपल्या उद्योग, व्यवसाय आणि व्यापारातुन आपल्या कमाई मध्ये वाढ होत असलेली दिसून येईल.

कर्क रास : आजच्या अमावस्येचा अतिशय शुभ असा प्रभाव आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सर्व मंगलमय घटनांची सुरवात होणार आहे. आपल्या कामात येणाऱ्या सर्व अडचणी आता दूर होतील.

आपण ठरवलेली कामे अगदी वेळेवर पूर्ण होतील आणि आपण बनवलेल्या नवीन योजना अतिशय लाभकारी ठरणार आहेत. आपल्या कामाच्या ठिकाणी आपली मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आपण काम करत असलेल्या ठिकाणी याचा अत्यंत सकारात्मक प्रभाव दिसून येईल.

आपल्या कामाचा विस्तार घडणार असून आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. आपल्या उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. काही कारणाने नाते संबंधांत आलेला दुरावा,  भावकीत सुरू असलेले वाद मिटून मने जुळून येतील.

कन्या रास : कन्या राशीवर आजच्या शुक्रवारपासूनमाता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आजच्या अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात अत्यंत सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.

आपल्या प्रगतीला आता पथोडा सुद्धा वेळ लागणार नाही. आपले नशीब अचानक बदलणार आहे. आपल्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. आपण जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात.

आपल्या मनावर असणारा मानसि क ताणत णाव आणि भीतीचे दडप ण आता दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ दिसून येईल. आपल्या मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या उत्साहात अनेक पटीने वाढ होईल.

तूळ रास : तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात सुरू असणारा अमंगल काळ आता संपणार आहे. आजच्या अमावस्येपासून पुढे येणाऱ्या काळात मांगल्याची सुरवात आपल्या जीवनात होणार असून माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर असणार आहे. जे काम आपण सुरू करणार असाल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात. उद्योग, व्यापार व्यवसाय आणि कार्यक्षेत्राला प्रगतीचे एक नवी चालना प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आपल्या कुटुंबात चालू असणारे वाद, अशांती आता दूर होणार आहे. कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस येणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने जीवन फुलून येण्यास सुरवात होणार आहे. नाते संबंधांत चालू असणारे मतभेद आता दूर होतील. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजात मानसन्मानाचे योग बनत आहेत.

वृश्चिक रास : वृश्चिक राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसण्यास सुरवात होणार आहे. या काळात अमावस्येचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडवून आणणार आहे. प्रेम जीवनात एका नव्या काळाची सुरवात होऊ शकते. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभणार आहे. करियर मध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु होणार आहे.

मागील काळात अडचणीत आलेले उद्योग व्यवसाय पुन्हा भरभराटीस येणार आहेत. आता काळ आपल्यासाठी अनुकूल असल्यामुळे प्रयत्नांची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. या काळात आपल्या महत्वकांक्षेत वाढ होणार आहे. घर ,जमीन ,अथवा शेती घेण्याचे विचार मनात येऊ शकतात. नवीन उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी काळ अतिशय अनुकूल बनत आहे.

मकर रास : मकर राशीवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. आर्थिक अडचणी आता दूर होतील. कुटुंबात आनंदाचे दिवस येणार आहेत. करियर मध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

उद्योग व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरवात होणार आहे. कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. नोकरीत येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत.

मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *