उद्या 9 जुलै… अहोरात्र अमावस्या… या 6 राशींचे चमकेल भाग्य… पुढील 5 वर्ष यशाच्या शिखरावर असणार यांचे नशिब…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला अत्यंत महत्व आहे. दर महिन्यात कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या येत असते. यावेळी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या हि दिनांक 9 जुलै 2021 रोजी आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्येला ज्येष्ठ अमावस्या किंवा अहोरात्र अमावस्या असे म्हटले जाते.

या दिवशी पवित्र नदी मध्ये स्ना न करून दानधर्म करावा याला विशेष असे महत्व प्राप्त आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे तर्पण, पिंडदान, तसेच काल स र्प दोष निवारण करणे अत्यंत शुभ समजले जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावे दान करणे अतिशय उत्तम मानले जाते असे केल्याने आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे.

मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये अमावस्येला खूप महत्व असून अशी मान्यता आहे कि या दिवशी केलेले कोणतेही उपाय विशेष फलदायी सिद्ध होतात. उद्या दिनांक 9 जुलै रोजी येणाऱ्या अहोरात्र अमावस्येचा अत्यंत शुभ आणि सकारात्मक असा प्रभाव पुढील 6 राशींवर पडणार असून उद्याच्या अमावस्येपासून या राशींचा भाग्योदय घडून येण्यास सुरवात होणार आहे.

या राशीच्या जीवनातील सर्व दुःख संपणार असून यांच्या जीवनात सुखाच्या मंगलमय काळाची सुरवात होणार आहे. या राशींचे भाग्य अचानक बदलणार आहे. जीवनात सुरू असणाऱ्या अपयशाचा काळ आता संपणार असून यश प्राप्तीच्या दिशेने आपले एक पाऊल पुढे पडणार आहे. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात.

आपल्या यशाच्या मार्गात येणारे अनेक अडथळे आता दूर होतील. आपण येणाऱ्या प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. आपल्या घर परिवारात सुख समृद्धी आणि धनसंपत्ती मध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार असून आपले जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

मित्रांनो आपल्या जीवनातील संघर्षाचा कालावधी आता समाप्त होणार आहे. आपल्या ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि नशिबाची साथ असल्यामुळे प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे.

आज दिनांक 8 जुलै रोजी उत्तर रात्री 5 वाजून 17 मिनिटांनी अमावस्येला सुरवात होत असून दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी अमावस्या संपणार आहे. या अमावस्येपासून पुढे येणारा काळ पुढील 6 राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. चला तर जाऊन घेऊया कोणत्या आहेत त्या 6 राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष रास : मेष राशीवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. उद्याच्या अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अत्यंत लाभ देणारा ठरणार असून आपल्या कौटुंबिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता नाहीशा होणार आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.

भावकीत निर्माण झालेलं तणावाचे वातावरण आता दूर होणार असून अनेक दिवसांपासून चालू असणारे वाद मिटणार आहेत. कार्यक्षेत्र आणि करियर मध्ये यशाचे नवे मार्ग आपल्यासाठी खुले होणार आहेत. सरकारी कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.

वृषभ रास : अमावस्येपासून पुढे येणाऱ्या काळात वृषभ राशीच्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरवात होणार आहे. आता इथून पुढे मार्गात येणारे अडथळे दूर होतील. करियर विषयी एखादी मोठी खुश खबर कानावर येऊ शकते.

वैवाहिक जीवनात पती पत्नी मध्ये असणारे वाद आता मिटणार आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येण्यास सुरवात होणार आहे.

कन्या रास : कन्या राशीच्या जातकांवर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली आपली कामे या काळात पूर्ण होणार आहेत.

मानसिक ता णत णाव, मनावर असलेले भयभीतीचे दडपण दूर होणार असून आत्मविश्वासात वाढ होणार आहे. न्यायालयीन कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. हाती पैसा खेळता राहणार आहे.

तूळ रास : ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि अमावस्येचा प्रभाव तूळ राशीच्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. या काळात राजकीय दृष्ट्या एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होणार आहेत.

वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील. उद्योग व्यवसायाचा विस्तार घडून येणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या जीवनातील पैशांची तंगी आता दूर होणार आहे.

वृश्चिक रास : वृश्चिक राशीवर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव पडणार आहे. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत. कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. अडलेला पैसा प्राप्त होणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. घर परिवातील सुख समृद्धी आणि ऐश्वर्यात वाढ होईल. करियर विषयी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.

कुंभ रास : अमावस्येपासून पुढे येणारा काळ कुंभ राशीच्या जीवनाला एक नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. कामात येणारे अपयश आता दूर होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

सांसारिक सुख उत्तम लाभेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. नाते संबंधात चालू असणारे वाद मिटणार आहेत. करियर आणि कार्यक्षेत्रात यशाचे मार्ग मोकळे होतील.

मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *