मुलगी सासरी राज करेल, घरात गुपचूप करा ७ हळकुंडानी हा उपाय!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो प्रत्येक आई-वडील आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करत असतात. लहानपणीपासून तिची प्रत्येक इच्छा तिच प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, मात्र जेव्हा लग्न होऊन हीच मुलगी सासरी निघून जाते तेव्हा सासरची मंडळी तिचा नवरा तिचा पती तीची योग्य ती देखभाल तर करेल ना काळजी घेईल ना, तिच्यावर ते माहेरच्या सारखेच प्रेम करेल ना अशी काळजी सातत्याने आई-वडिलांना सतावत असते.

बरेचदा मुलीचा सासरी छळ सुद्धा होतो. जाच सुद्धा होतो. योग्य तो मानसन्मान सासरी मिळत नाही. अशा प्रकारच्या समस्या आपल्याही बाबतीत असतील तर आपण काही छोटे-छोटे उपाय करू शकता. याठिकाणी आम्ही सात उपाय सांगत आहोत, यातील काही उपाय ज्योतिषशास्त्रातील आहेत हे उपाय लग्नाच्या आधीही करता येतात, तर काही उपाय लग्नानंतर कधीही करू शकतात.

पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय आहे की जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी निघेल तेव्हा तिला आईवडिलांनी एक नारळ अवश्य द्यावा या नारळाची शेंडी काढू नये. मुलीने हा नारळ सासरी गेल्यानंतर आपल्या देवघरात ठेवावा आणि नियमितपणे दररोज नारळाची पूजा करावी, हा छोटासा उपाय पती पत्नी मधील प्रेम कायम ठेवतो. पती पत्नी मधील प्रेम कधीच आटू देत नाही.

दुसरी गोष्ट जेव्हा लग्न होऊन मुलगी तिच्या सासरी निघेल. तेव्हा मुलीच्या आईने थोडास कुंकू तिला अवश्य द्यावं सासरी गेल्यानंतर मुलीने याच कुकुंवानी मांग भरावी. मुलीच सौभाग्य वाढतं, आणि पतीचे तिच्यावरच प्रेम हे अतूट राहतं. पतीच्या प्रेमामध्ये कमतरता येत नाही. जर तुमच्या मुलीचं लग्न झालेला आहे, आणि लग्नानंतर खूप सार्‍या समस्या येत आहे.

मुलगी तुमची सासरी खुश नाहीये, सुखी नाहीये तर अशावेळी मुलीच्या आईवडीलांपैकी कोणीही हा उपाय करू शकता, किंवा मुलीच्या माहेरची कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. यासाठी पूजेच्या दुकानातून थोडेसे काळे उडीद आणावेत. त्यामधे हिरव्या रंगाची थोडीशी मेहंदी टाकावी आणि त्यानंतर हे मिश्रण सूनसान जागी जाऊन ज्या दिशेला मुलीचं सासर आहे.

त्या दिशेकडे तोंड करून आपण हे काळे उडीद आणि मेहंदी एकत्र करून दूरवर फेकावी. त्या दिशेला ज्या दिशेला मुलीचं सासर आहे. मित्रांनो हा छोटासा उपाय तुम्ही कोणालाही न सांगता गुप्तपणे करता, तेव्हा तुमची मुलगी तुमचा जावई यांच्यातील प्रेम वाढू लागत आणि नातेसंबंध दृढ बनतात. जर काही भांडणे असतील तर ती सुध्दा मिटतात.

अजून एक छोटासा उपाय लग्नानंतर जेव्हा मुलगी पहिल्यांदा तिच्या सासरी जायला निघेल तेव्हा मुलीच्या आईनी किंवा वडिलांनी चार तांब्याचे खिळे आपल्या मुलीला अवश्य द्यावे, चार तांब्याचे खिळे जे तांब्याच्या धातूपासून बनलेले आणि मुलीने सासरी गेल्यावर पती पत्नीचा जो बेड असेल त्या बेडला चार पाय असतात. त्या चार पायांमध्ये हे तांब्याचे खिळे रोवावेत घुस सावेत.

मित्रांनो हा छोटासा उपाय आहे जो पती पत्नी मधील नात सुखद बनवतो. अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. मात्र हा उपाय करून पाहा.अजून एक गोष्ट जेव्हा मुलगी तिच्या सासरी जाऊ लागेल तेव्हा एका पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये सात हळदीच्या गाठी म्हणजे सात हळकुंड ही हळकुंड चांगली असावीत, कीड लागलेली नसावी.

<
तर पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये सात हळकुंड आईने किंवा वडिलांनी बांधून द्यावीत आणि मुलीने सासरी गेल्यानंतर ज्या ठिकाणी सासरची लोक पैसा ठेवतात, धन ठेवतात, सोने नाणे ठेवतात, त्या ठिकाणी ही पुरचुंडी जी आहे त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवावी यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहते. पैसा वैगरे भरपूर येत राहतो.

पैशाची तंगी कधीही जाणवत नाही आणि मुलीचा पायगुण चांगला आहे असं मानलं जात. मुलगी आली आणि पैश्यात वाढ होऊ लागली आणि त्यामुळे मुलीला मान सन्मान मिळू लागतो. तिला लक्ष्मीचा दर्जा दिला जातो. तिचा मान सन्मान हळू हळू वाढीस लागतो. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की सात हळकुंड तर अजून सात हळकुंड सोबत पितळेचा एक तुकडा.

आणि थोडासा गूळ मुलीच्या माहेरच्यांनी मुलीला द्यावा, मुलीने सासरी गेल्यानंतर सासरचा जो मुख्य दरवाजा जो आहे त्या उंबरट्यावर तिन्ही वस्तू ठेवाव्यात सात हळकुंड पितळेचा तुकडा आणि गूळ ठेवल्याने व अस केल्यामुळे मुलीला पतीच्या घरी मान सन्मान मिळतो. आणि शेवटचा आणि छोटासा उपाय सांगतो जो अत्यंत प्रभावी आहे.

जेव्हा मुलगी विवाह होऊन तिच्या सासरी जाऊ लागेल थोडासा हा जो उपाय असेल त्यासाठी तांब्यामधे घरात जर गंगाजल असेल, तर गंगाजल घ्या गंगाजल नसेल तर कोणतेही पाणी चालेल त्यामधे आपण चिमूटभर हळद टाकावी, आणि एक तांब्याचा सिक्का टाकायचा आहे. तांबे या धातूपासून बनलेला सिक्का टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुलीच्या डोक्यावरून सात वेळा तो वरायचा आहे.

आणि सूनसान जागी हे पाणी फेकायच आहे. त्या सिक्कासहित मित्रांनो तुमची मुलगी तिच्या सासरी नेहमी खुश राहील. सुखी राहील. प्रसन्न राहील. तर असे असे छोटे उपाय करून पहा. आणि अजून एक सांगतो, तुमची मुलगी तिच्या सासरी आनंदी नसेल, खुश नसेल, सुखी नसेल तर कृपया तिच्या तक्रारीवर वेळीच लक्ष द्या. अनर्थ होण्यापूर्वी आपण योग्य वेळी योग्य पाऊल उचललेली कधीही चांगले.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *