नमस्कार मित्रांनो,
सप्टेंबर 2021 महिन्याची सुरुवात होताच विजय पेक्षाही लख्ख चमकणार या सहा राशीचे नशीब. ज्योतिषानुसार ग्रहण नक्षत्रांचा शुभ अथवा अशुभ प्रभाव मानवी जीवनावर खूप प्रभावशाली परिणाम करत असतो.
ग्रह नक्षत्रांच्या बदलत्या स्थिती प्रमाणे मनुष्याच्या जीवनातील परिस्थितीमध्ये बदल घडून येत असतो. जेव्हा ग्रहनक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.
बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते. आपल्या जीवनात कितीही संघर्षपूर्ण काळ चालू असू द्या. जेव्हा ग्रह नक्षत्रांची अनुकूलता लाभते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही.
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच असाच काहीसा सकारात्मक काळ या सहा राशींच्या जीवनात येणार असून यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येण्यास सुरुवात होणार आहे.
आता आपल्या जीवनातील दुःखाचा काळ निघून जाणार असून सुखाचा सुंदर काळ आपल्या वाटेला येणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आता नशिबाची दार उघडण्यास वेळ लागणार नाही.
आता आपण ठरवलेले ध्येय पूर्ण होण्याचे संकेत आहेत. भविष्याविषयी आपण पाहिलेले स्वप्न आता साकार होण्याचे दिवस लवकरच आपल्या जीवनात येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून करत असलेले संघर्ष आता फळाला येणार आहे.
सप्टेंबर मध्ये बनत असलेल्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून येणारा काळ आपल्या जीवनातील सुखाचा काळ ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता बघूया कोणत्या आहेत त्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
सुरुवात करूया मेष राशी पासून. सप्टेंबर महिना हा मेष राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. ग्रह नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून जीवनातील आर्थिक क्षेत्रात उन्नती घडून येण्याचे संकेत आहेत.
अनेक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे. उद्योग व्यापारात प्रगती होणार आहे. या काळात आपल्याला नव्या कामाची सुरुवात अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. कोणत्याही कामाची केलेली सुरुवात ही लाभकारी ठरणार आहे.
कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. सगळी कामे वेळेवर पूर्ण होतील. ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. घरातील वातावरण आनंदी व प्रसन्न बनणार आहे. जीवन जगण्यात गोडवा निर्माण होईल.
यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीसाठी सप्टेंबर महिना लाभकारी ठरणार आहे. भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. वैवाहिक जीवनासाठी हा काळ लाभकारक ठरणार आहे. वैवाहिक जीवनात चालू असणारे मतभेद आता दूर होणार आहे.
कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहे. येणाऱ्या काळात मान-सन्मान यात वाढ होणार असून आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.
येणाऱ्या काळात व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येणार सुरुवात होणार आहे.
व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरेल.
यानंतर आहे सिंह राशी. सप्टेंबर महिना सिंह राशीसाठी आनंदाची बहार घेऊन येणार आहे. या काळात आपल्या साहस आणि पराक्रम यामध्ये वाढ दिसून येईल. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.
उद्योग-व्यापार यात आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. करियर विषयी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. नोकरीत वरिष्ठांची मदत आपल्याला लाभू शकते. याकाळात पारिवारिक सुख शांती आणि समाधान यामध्ये वाढ होईल.
मागील अनेक दिवसांपासून मनावर असणारा मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे. भय,भीती याचे दडपण दूर होईल.
पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या जीवनातील परिस्थितीमध्ये अत्यंत मंगल काळ येणार आहे. आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून ज्या कामांसाठी प्रयत्न करत आहात ती कामे आता पूर्ण होतील.
नव्या उद्योग व्यवसायाचा आरंभ होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. करियर मध्ये ठरवलेले ध्येय पूर्ण करून दाखवणार आहात. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या उत्साहात वाढ होणार आहे.
आता यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी सप्टेंबर महिना हा आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता परिवर्तन घडून येण्यास वेळ लागणार नाही. आपल्या मनात असणाऱ्या अनेक योजना आता साकार करून दाखवणार आहात.
मित्र परिवाराची चांगली मदत आपल्याला लागणार आहे. आपली अडलेली कामे पूर्ण होतील. एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात देखील करू शकता. स्वतः मध्ये असणाऱ्या कलागुणांचा योग्य वापर करून खूप मोठे यश पदरी पाडून घेणार आहात.
यानंतर आहे कुंभ रास. सप्टेंबर मध्ये बनत असलेली ग्रहदशा कुंभ राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहील.
आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. करियरमध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला लाभू शकते. मोठ्या व्यक्तीच्या मदतीने एखादे मोठे काम यशस्वी रित्या पूर्ण करून दाखवणार आहात.
तर या आहेत या सहा राशी ज्यांचे सप्टेंबर पासून उघडणार आहे नशीब.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.