मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्त्रियांच्या शरीरावरील अशा काही खुणा सांगणार आहोत ज्या की महिलांसाठी खूप लकी असतात. तसे तर, हिंदू धर्मात महिलांना घरची लक्ष्मी म्हटले जाते, आणि त्यांची पूजाही केली जाते. अशा परिस्थितीत हिंदू कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर घरात लक्ष्मी आली असे लोक म्हणतात.
याशिवाय जेव्हा एखादी मुलगी मोठी होऊन लग्न करते, आणि जेव्हा ती पहिल्यांदाच सासरी जाते, तेव्हा देखील तिच्या रूपाने घरी लक्ष्मी आल्याचे म्हणले जाते. म्हणजेच स्त्रीच्या रूपाला देवीचे नाव दिले आहे.
पण, सामुद्रिक शास्त्रात सौभाग्यवती स्त्रीची काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत. मित्रांनो, या जगात स्त्रीचे खूप मोठे योगदान आहे, कारण ती जीवनाचा मूळ आधार आहे. ज्या घरात स्त्रीचा आदर केला जातो, त्याच घरात माता लक्ष्मीचा वास असतो.
मित्रांनो, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे हे ओळखता येईल की कोणती महिला तिच्या पती आणि कुटुंबासाठी भाग्यवान असू शकते.
मित्रांनो, शास्त्रात असे म्हटले आहे की, जर एखाद्या स्त्रीचे काही निवडक भाग मोठे असतील, तर ते तिच्या कुटुंबासाठी ते शुभ लक्षण आहे. चला तर मग जाणून घेऊया, त्या खुणा कोणत्या आहेत.
चमकणारी नखे – मित्रानो अनेक स्त्रियांची नखे खूप छान आणि सुंदर असतात. गुलाबी रंगाची नखे असलेल्या मुलींचे आरोग्य आणि चारित्र्य चांगले असते. पती आणि कुटुंब या दोघांच्या सुख-दु:खाची अशा महिला काळजी घेतात . जर स्त्रीच्या पायाचे मधले बोट मोठे असेल तर ती स्त्री अशुभ मानली जाते. अशा स्त्रीशी लग्न करण्यापूर्वी अनेक वेळा विचार केला पाहिजे.
डाव्या गालावर तीळ – ज्या स्त्रीच्या डाव्या गालावर तीळ असतो, त्या स्त्री ला खाण्याची खूप आवड असते. आणि त्या सर्व प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेतात. तसेच, ती स्त्री तिच्या संपूर्ण कुटुंबाची चांगली काळजी घेते. अशा स्त्रिया खूप छान जेवणही बनवतात, त्यामुळे त्यांचे कुटुंबीय त्यांच्यावर नेहमीच आनंदी असतात.
लांब नाक – ज्या महिलांचे नाक लांब असते, त्यांच्यात समस्या शांतपणे सोडविण्याची क्षमता असते. या महिलांना खर्च करण्याची आवड असते. पण त्यांनी केलेला खर्च कधीच व्यर्थ जात नाही.
लांब बोटे – ज्या महिलांची हाताची बोटे लांब असतात त्या खूप बुद्धिमान असतात. त्यांना वाचनाची आणि लेखनाची खूप आवड असते. अशा स्त्रिया उधळपट्टी करत नाहीत, परंतु जर त्यांना पैसे दिले तर ते पैसे दुप्पट करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. अशा स्त्रियांचे कुटुंब आणि त्यांचे पती त्यांच्यावर नेहमीच खुश असतात.
गुलाबी पाय – ज्या महिलांचे पाय गुलाबी आणि मुलायम असतात आणि पूर्ण विकसित असतात, अशा मुली आपल्या प्रियकर किंवा पतीला खूप आनंदी ठेवतात.
याशिवाय शारीरिक संबंधांमध्ये त्यांची रुची अशी असते की, त्यांचे पार्टनर त्यांना नेहमी जवळ ठेवतात. कारण पती किंवा प्रियकर आपल्या प्रेयसी किंवा पत्नीकडून फक्त प्रेमाची अपेक्षा करतात. आणि या बाबतीत अशा महिला नेहमीच पुढे असतात.
तळपायावर त्रिकोण – मित्रांनो, सामुद्रिक शास्त्रानुसार महिलांच्या पायाच्या तळव्यामध्ये अनेक खोल रहस्ये दडलेली असतात. ज्या महिलांच्या तळव्याखाली त्रिकोणी चिन्ह असते, त्या खूप हुशार आणि बुद्धिमान असतात. आणि कोणतेही काम त्या मोठ्या समजुतीने करतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.