नमस्कार मित्रांनो,
या टेक्निकचा वापर करून आपण आपली कोणतीही इच्छा पूर्ण करून घेऊ शकता. तुम्हाला जे काही प्राप्त करण्याची इच्छा आहे ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. या निकोला टेसला टेक्निकचा मदतीने यासाठी आपल्याला एकवीस दिवस वाट मात्र पहावे लागेल. थोडक्यात 21 दिवस सातत्याने हा उपाय आपल्याला करावा लागेल. तरच त्याचा इफेक्ट त्याचा प्रभाव निर्माण होतो.
मित्रांनो जाणून घेऊया की ही 369 निकोला टेसला टेक्निक नक्की कशा प्रकारे कार्य करते. मनुष्याच्या प्रत्येकाच्या काही ना काही तरी इच्छा असतात. कोणाला वाटत आपलं स्वतःचं घर असावं, गाडी असावी, बंगला असावा, विवाह संबंधी समस्या आहेत, विवाह जुळत नाही येत, कोणाला मूलबाळ होत नाहीये.
एक ना एक अनेक समस्या लागत नाहीये, कोणाला नोकरी मध्ये प्रमोशन होत नाहीयेत, कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी या 369 लॉ ऑफ अट्ट्रॅ क्श न चा आपण वापर करू शकता. यासाठी आपल्याला एक वही आणि एक पेन लागेल. पेन काळ्या रंगाचा वापरू नका. आणि इतर कोणत्याही रंगाची शाई चालेल वही अशी घ्यायची आहे की त्या वहीमध्ये आपण काहीही लिहायचे नाही.
कोणत्याही इतर गोष्टी लिहायच्या नाहीत याची पुरेपूर काळजी घ्या. आठवड्यातील कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी आपण टेकनिक ची सुरुवात करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशाशी ही वही पेन ठेवून आपण झोपायच आहे. जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या बरोबर सर्वात आधी आपण पहिलं काम करायचा आहे ते म्हणजे आपली जी काही इच्छा आहे.
जे काही तुम्हाला प्राप्त करायचा आहे त्याच्याबद्दल 17 सेकंदात त्या वहीमध्ये लिहायचा आहे, मोजून 17 सेकंदात आपल्या प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये स्टोपवॉच आहेत. स्टोपवॉचचा वापर करा. त्या 17 सेकंदांमध्ये जे काही तुम्हाला प्राप्त करायचा आहे. मात्र लक्षात ठेवा. एका वेळी एकच गोष्ट जर तुमची इच्छा आहे तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालवा. तर माझा व्यवसाय व्यवस्थित चालू आहे.
या व्यवसायातून मला अमुक अमुक इतका नफा प्राप्त होत आहे. अशा प्रकारे जणू काय तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. अस इमॅजिन करून आपण आपली इच्छा ह्या वही मध्ये लिहायची आहे. लक्षात घ्या. तुमची ती इच्छा पूर्ण झालेले आहे तर अशा प्रकारे आपण ते लिखाण करणार आहोत. 17 सेकंदात जे काही तुमचं लिहून होईल ते 17 सेकंदात लिहायचं आहे.
मित्रांनो याविषयी आपण आदल्या दिवशी विचार करून ठेवा की आपली इच्छा नक्की कोणती आहे आणि आपण वहीमध्ये काय लिहणार आहे. याचा विचार करून ठेवा. फक्त 17 सेकंदात लिहा. 17 सेकंदात ही आपली इच्छा लिहल्यानंतर पुन्हा एकदा 17 सेकंद आपण लिहिला आहे. वरती तेच रिपीट करायचे आणि पुन्हा एकदा अशा प्रकारे तीन वेळा आपण रिपीटेशन करणार आहात.
थोडक्यात आपली इच्छा त्या वहीमध्ये पहिल्या पानावर तीन वेळा आपण लिहिणार आहोत. सकाळी उठल्याबरोबर 17 सेकंद ,17 सेकंद, 17 सेकंद तीन वेळा आपली इच्छा आपण लिहिलेली आहे. त्यानंतर ही वही आपण झाकून ठेवायची आहे. आणि आपली जी सकाळची काम आहेत ती उरकायची आहे .त्यानंतर सायंकाळी सायंकाळी म्हणजे चार साडेचार पाच नंतर सूर्य मावळेपर्यंत कधीही करू शकतो.
<
सूर्य मावळताना जर केलं तर अतिउत्तम आहे. जर वेळ नसेल त्यावेळी तर तुम्ही सायंकाळी चार ते सात या वेळेत दरम्यान कधीही पुन्हा एकदा हाच प्रयोग करायचा आहे. निकोला टेसला टेक्निक आहे वही घ्यायची आहे. आणि सहा वेळा तुमची इच्छा लिहायची आहे. सतरा सेकंदातच, सतरा सेकंद, सतरा सेकंद, सतरा, सतरा, सतरा, सतरा, सहा वेळा तुमची इच्छा तुम्ही लिहायचे आहे आणि पुन्हा एकदा वही-पेन झाकून ठेवायचा आहे.
आणि रात्री झोपण्यापूर्वी नऊ वेळा आपली इच्छा आपण लिहायचे आहे. नऊ वेळा, सतरा ,सतरा वेळा ठीक आहे तर अशाप्रकारे सकाळी उठल्याबरोबर तीन वेळा आपण आपली इच्छा लिहिली सायंकाळी सहा वेळा लिहिली आणि रात्री झोपण्यापूर्वी नऊ वेळा आणि नऊ वेळा ही आपली इच्छा लिहिल्यानंतर आपण ताबडतोब झोपी जायच आहे.
थोडक्यात तुमची झोपायची वेळ आहे ते एकदा निश्चित करा आणि त्या झोपण्याच्या वेळेपूर्वी दहा-पंधरा मिनिटे आपण आपली ही इच्छा लिहायची आहे. मित्रांनो जर एकवीस दिवस जर आपण अशाप्रकारे ही 369 थ्री सिक्स नाईन टेक्निक वापर केला तर जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की जी अप्राप्त आहे जी तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही.
मात्र मी नेहमी सांगतो की जर दहा रुपयाचं लॉटरीचं तिकीट काढलं आणि त्यावर एक लाखांचे बक्षीस असेल तर दहा रुपयांच्या लॉटरीच्या तिकिटावर एक लाखाच मिळतील एक करोड मिळणार नाहीत. जर एक करोड हवे असतील तर शंभर रुपयांचं तिकीट खरेदी करावं लागेल.
आणि म्हणून याचा अर्थ असा की जर ही गोष्ट तुम्हाला प्राप्त करण्याची इच्छा आहे तुमची मनोकामना आहे त्यासाठी तितके जास्त प्रयत्न तितकी जास्त मेहनत आणि तितकी जास्त बुद्धी पणाला लावावी लागेल त्याशिवाय या कोणत्याही टेक्निक काम करत नाहीत.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.