या 3 महिलांनी चुकूनही करू नये तुळशीची पूजा… लागते पाप…

नमस्कार मित्रांनो,

हिंदू धर्मात तुळशीची पूजा अत्यंत महत्वाची मानली जाते. अस मानल जात की ज्या घरात तुळशीची पूजा नित्यनियमाने केली जाते त्या घराची बरकत आणि प्रगती होतेच होते.

ज्या घरासमोर तुळशीचं रोपटं असत त्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश सुद्धा करू शकत नाही. असाच त्या घरातील वास्तुदोष सुद्धा नष्ट होतात, तुळशीच्या रोपत्यामध्ये अशे अनेक औ षधी गुणधर्म आहेत की ज्यामुळे आधुनिक विज्ञा नानेसुद्धा तुळशीचं महत्व मान्य केलं आहे.

तुळशीचे अनेक प्रकार असतात राम तुळशी, श्याम तुळशी म्हणजेच कृष्ण तुळशी आणि इतरही अनेक प्रकार आहेत. मात्र मित्रानो आपल्या घरासमोर लावण्यासाठी तुळशी वृंदावनात लावण्यासाठी राम तुळशी किंवा श्याम तुळशी अत्यंत महत्वाची मानली जाते.

मित्रानो तुळशीचं पूजन हे अत्यंत महत्वाच असलं तरी अश्या 3 महिला आहेत की ज्यांनी चुकूनही माता तुळशीची पूजा करू नये. जर त्यांनी माता तुळशीची पूजा केली तर त्यांना पाप लागू शकत चला तर पाहूया ह्या महिला कोणत्या आहेत.

मासिक धर्मा दरम्यान अगदी महाभारत काळापासून एक प्रथा आणि परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे. त्यानुसार मासिक धर्माच्या वेळी स्त्रियांची राहण्याची वेगळी व्यवस्था केली जाते स्त्रियांना कोणत्याही स्वरूपाच्या धार्मिक कार्यात समाविष्ट केले जात नाहीत, मग पूजापाठ असुदेत किंवा देवपूजा असुदेत ही त्यांना करता येत नाहीत.

मित्रानो हाच नियम तुलसीपूजेच्या बाबतीत सुद्धा तंतोतंत लागू पडतो. महिलांनी मासिकध र्म दरम्यान माता तुळशीचीच चुकूनही पूजा करू नयेत. कारण अश्याप्रकारे केलेली पूजा ही अमान्य तर होतेच तसेच ह्या महिलांना माता तुळशीच्या क्रोधासमोर जावे लागते आणि त्या महापापच्या भागीदार बानू शकतात.

दुसर म्हणजे अनेक स्त्रियांना ही सवय असते की ज्या ठिकाणी तुळशी वृंदावन असत त्या ठिकाणी त्या स्वतःचे केस विचारतात. त्या ठिकाणी धुतलेले कपडे वाळत घातले जातात. तशीच अजून एक सवय म्हणेज माता तुळशी जवळ किंवा त्या तुळशीवृंदावन जवळ मोप म्हणजेच पोचा ठेवला जातो.

मित्रानो ह्या सवयी अत्यंत घातक आहेत ज्या महिलांना अश्या सवयी आहेत त्यांची पूजा माता तुळशी कधीच मान्य करत नाही. याउलट अश्या स्त्रिया पापाच्या भागीदार बनतात.

सध्या फ्लॅट संस्कृतीचा जमाना आहे मात्र मित्रानो ह्या फ्लॅट संस्कृतीमध्ये तुळशीवृंदवांत जागा राहत नाही आणि मग आपण आपल्या बा ल्कनीमध्ये तुळशीचं रोपटं लावतो.

मित्रानो जर तुमच्या बाल्कनीमध्ये हे तुळशीचं रोपटं असेल तर त्याठिकाणी आपण विशेष काळजी घ्या. त्या ठिकाणी केस विचारणे किंवा तुळशीच्या बाजूला घाणेरडे वस्तू ठेवणे टाळा.

तिसरं म्हणजे चारित्र्यहीन व्यक्ती. मित्रानो स्त्री असो या पुरुष असो जी व्यक्ती चारित्र्यहीन आहे जी अधार्मिक कृत्य करते, तसाच जी व्यक्ती दुसऱ्यांबद्दल नकारात्मक विचार करते अश्या व्यक्तीने माता लक्ष्मीची पूजा करताना आपल्या मनातील सर्व द्वेष बाजूला ठेऊन ती पूजा करायला हवी कारण स्वछ आणि निर्मल मानाने केलेली पूजा मान्य केली जाते. धन्यवाद.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *