घरात या जागी गुपचूप ठेवा फक्त 3 रुपये… सर्व मार्गांनी येईल पैसा…

नमस्कार मित्रांनो,

या कलियुगात माणसापेक्षा त्याच्याकडे किती पैसा आहे त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. पैशाची प्राप्ती म्हणजेच धनची प्राप्ती होय. आपण जे काही काम करत आहे त्या कामातून जर प्रचंड पैसा मिळवायचा असेल, तसेच पैसा कमावण्याचे नवनवीन योग निर्माण करायचे असतील तर आपण काही उपाय करणे आवश्यक आहेत.

मित्रांनो हे उपाय केल्यानेआपल्या घरामध्ये पैसे मोजून कंटाळा येईल इतका पैसा येतो. घरी पैसा येण्यास अनेक मार्ग निर्माण होतात. तसेच हा उपाय केल्याने धनप्राप्ती होण्याची शक्यता वाढते. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते.

त्याच बरोबर हा उपाय केल्याने आपल्या घरी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्याला या उपायासाठी लाल रंगाच्या एका कापडाची गरज लागणार आहे. आपल्याला हे लाल कापड घेऊन त्याचे 3 तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण 1 रुपया, पाच रुपये किंवा दहा रुपये अशी कितीही रुपयांची तीन नाणी घ्यायची आहेत.

मित्रांनो आपण ही 3 नाणी दूध मिश्रित पाण्यात स्वच्छ धुऊन आणि पुसून 3 वेगवेगळ्या लाल कपड्यात बांधुन घ्यायची आहेत. नाणी बांधलेले हे तिन्ही कपडे आपल्याला माता लक्ष्मी किंवा श्रीहरी विष्णू किंवा श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी ठेवून त्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे.

मित्रांनो ही नाणी त्यांचा चरणाशी ठेऊन त्यांच्याकडे आपल्या मनातील इच्छा सांगा, “हे स्वामी आमच्या आयुष्यात असणाऱ्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होऊ दे, आमचे घर हे नेहमी आनंदी राहू दे, तसेच आमच्या घरामध्ये सतत सकारात्मक गोष्टी राहुदे, घर आनंदी राहू दे” अशी प्रार्थना करून झाल्यावर किंवा पूजा झाल्यानंतर आपण त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं पूर्ण श्रद्धेने नामस्मरण आणि मंत्र उच्चार करायचा आहे.

मित्रांनो त्यानंतर ही तिन्ही कापडे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला उजव्या बाजूला बांधून ठेवायचे आहेत. कारण यामुळे आपल्या घरामध्ये सतत सकारात्मकता येण्यास मदत होते. तसेच या उपायाचा एवढा परिणाम होतो की आपल्याला सात दिवसांमध्ये फरक जाणवतो.

मित्रांनो या उपायाने घरांमध्ये धनसंपत्ती येण्याचे मार्ग निर्माण होतात. घर आनंद आणि सुख-ऐश्वर्याने भरून जाते. हा उपाय केल्यास अनेक प्रकारच्या घरातील समस्या दूर होतात.

मित्रांनो काहीवेळा पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभर कष्ट करत असतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही. तर असा कष्टाचा पैसा सुद्धा आपल्या घरात टिकण्यासाठी हा उपाय गुणकारी आहे.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *