नमस्कार मित्रांनो,
आज आपण मूलव्याधसाठी एरंदल वनस्पतीचा उपाय जाणून घेणार आहोत. या पानाचा वापर करून आपल्या आयुष्यातील एक रोग आहे तो रोग कायमचा नष्ट करण्याचा उपाय आहे.
आज काल अनेक लोकांना मूळव्याधीचा त्रास होत असतो, मूळव्याधीचा त्रास कायमचा बरा करण्यासाठी या झाडाची आपल्याला खूपच महत्व पूर्ण मदत होत असते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला 2 पान लागणार आहेत. जास्त कोवळी देखील पान घ्यायची नाहीत आणि निबार देखील पान घ्यायची नाहीत. 2 पानांच्या मदतीने आपल्या आयुष्यातील मूळव्याधीचा त्रास कायमचा नाहीसा होणार आहे.
ही पान आपण पहिल्यांदा साध्या पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर मिठाच्या पाण्याने धून घ्यायचं आहे आणि परत साध्या पाण्याने धुवायचे आहे. या 2 पानांचा रस बनवायचं आहेत.
पाणी टाकून टाकून ते पत्यावर्ती वाटून घ्यायचं आहे. 2 चमचे रस आपण पहिल्या दिवशी सेवन करू शकता. असच तुम्ही अर्धा अर्धा कपामध्ये जर तुम्ही सेवन केले.
तुमचा एका आठवड्यामध्ये तुमचा मूळव्याधीचा त्रास कायमचा समूह नष्ट होणार आहे. हा जो उपाय आहे तो अत्यंत साधा सोपा आहे. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.