नमस्कार मित्रांनो,
चप्पल घालताना बोला फक्त हे 2 शब्द सगळी काम होतील पूर्ण, प्रत्येक कामा मध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल, घरातील वातावरण आणि तुमच्या आयुष्यातील वातावरण हे सकारात्मक बनेल,
आपल्याला एखादं कार्य करताना वारंवार अडचणी येत असतील,वारंवार त्या कामामध्ये समस्या निर्माण होत असतील, अशा वेळी आपण आपले चपला असतील, त्या मंदिरामध्ये सोडून यावेत किंवा चौकात चपला किंवा बूट फेकून द्यायच्या आहे,
तुमच्या डाव्या पायाच्या चप्पलच्या खाली तुमच्या शत्रूच नाव लिहायचं आहे, तुमचे यश ज्यांना बगवत नसेल त्या व्यक्तीचं नाव तुमच्या डाव्या पायाच्या चप्पल च्या खाली लिहायचं आहे, अस केल्यानं त्या शत्रूची व्यक्ती ची पिढा कमी होते,
जेव्हा आपण चप्पल किंवा बूट घालतो तेव्हा आपल्या ती शक्ती आपल्या शरीरामध्येच राहते. आपण जेव्हा केव्हा ही बाहेर जाण्यासाठी चप्पल किंवा बूट घालत असाल तेव्हा 2 शब्द बोलायचे आहेत,
हे शब्द धूर धूप दुर्भाग्य हे 2 शब्द आपल्याला बोलायचे आहेत,आपण जसे एखाद्या गोष्टीला हाकलून देतो. अशा रीतीने हे 2 शब्द आपल्याला बोलायचे आहेत,ज्यांच्या जीवनात अपयश येत आहे. ज्या लोकांच्या जीवनात अडचणी येत आहेत. त्या लोकांनी हा उपाय करावा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.