133 वर्षानंतर बनत आहे अद्भुत संयोग… गटारी अमावस्या… या राशींना लागणार लॉटरी… पुढचे 12 वर्ष राजासारखे जगतील…

नमस्कार मंडळी,

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. आज ची गटारी अमावस्या हि अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून ओळखले जाते.

या अमावस्येला दीप अमावस्या म्हणून सुद्धा ओळखले जाते. अशा अमावस्येच्या समाप्ती नंतर श्रावण महिन्याची सुरुवात होत असते. ज्योतिष नुसार या वर्षी येणारी गटारी अमावस्या किंवा दीप अमावस्या हे अतिशय महत्व पूर्ण मानले जाते. या वेळी अमावस्येला ग्रहांचा अतिशय शुभ संकेत मिळत आहेत.

या संयोगाचा शुभ प्रभावाने या काही खास राशींचे भाग्य उदयास येणार असून यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होण्यास सुरुवात होणार आहे.ग्रह नक्षत्राचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव तुमच्या राशीवर पडणार आहे.

तुमच्या जीवनात चालू असणारा ग्रह नक्षत्राचा नकारात्मक प्रभाव आता समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात तुमच्या जीवनात होणार आहे. मागील काळ तुमच्या राशींसाठी खरंच वाईट होता. या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागला असणार. अनेक अपयश आणि अपमान पचवावे लागले असतील.

पण आता अमावस्येपासून पुढे येणार काळ तुमच्या राशीसाठी अतिशय अनुकूल आहे. आता नशिबाची दारे उघडण्यास वेळ लागणार नाही. दिनांक 27 जुलै च्या सायंकाळी 9.11 मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक 28 जुलै च्या रात्री 11.24 मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. पंचांगानुसार 28 तारखेला बुध सिंह राशीमध्ये गोचर करणार आहेत.

बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात. बुद्धाचा सकारात्मक प्रभाव मनुष्याचा भाग्योदय घडून आणण्यास पुरेसा असतो. आणि विशेष म्हणजे याच दिवशी चंद्र आणि सूर्य अशी युती होत आहे. अनेक वर्षांनंतर गटारी अमावस्येला असा अद्भुत संयोग जमून येत आहे. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभावाने या भाग्यवान राशींचे भाग्य उदयास येणार आहे.

या राशींच्या जीवनात मांगल्याची सुरुवात होणार आहे. आज पासून तुमच्या आयुष्यात चालू असणारी पैशांची समस्या , आर्थिक समस्या आता समाप्त होण्यास सुरुवात होईल. ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल असल्यामुळे धन लाभाचे योग्य बनत आहेत. कार्यक्षेत्रात धन प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. घरात चालू असणाऱ्या नकारात्मक परिस्तिथीमध्ये बदल होऊन आनंदी वातावरण निर्माण होणार आहे.

अमावस्येनंतर येणार श्रावण मास या राशींसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार असून धन संपत्ती मध्ये अनेक पटींनी वाढ होण्याचे संकेत आहेत. सुख समृद्धीमध्ये मोठया प्रमाणात वाढ होणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी-

मेष

तर आपण आपल्या कौटुंबिक जी वनात आज काही उलथापालथ होऊ शकते. तसेच तुम्ही सकारात्मक विचारांनी परिपूर्ण असाल. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस अधिक फायदेशीर ठरू शकतो. तसेच आईच्या तब्येतीमुळे आपण खूप चिं तित राहाल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल, ज्यामुळे मुलांच्या दैनंदिन दिनक्रमातही सुधारणा होईल. नोकरीत सेवा देणाऱ्या व्यक्ती त्यांचे कार्य चांगल्या प्रकारे पार पाडतील.

वृषभ

कामाशी संबंधित नवीन संधी येतील, ज्याद्वारे आर्थिक स्थिती बळकट होईल, तसेच मालमत्तेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम आज पूर्ण होऊ शकते. वेळेचे मूल्य आणि महत्त्व यांचा आदर करा अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. तुमच्या कार्यपद्धतीत बदल तुमच्या व्यवसायासाठी सकारात्मक परिणाम देईल. तसेच येणाऱ्या दिवसांत आपले सर्वात मोठे स्वप्न वास्तवात बदलणार आहे. पती -पत्नीच्या परस्पर सहकार्याने वातावरण शांत ठेवा. तसेच आरोग्य आणि आर्थिक परस्थिती उत्तम राहील.

मिथुन

आज तुम्ही तुमच्या सर्व दुः खांचे निराकरण होताना पाहू शकता. नोकरी व्यवसायात सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे वातावरण चांगले राहील. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. कुटुंबात उत्सवाचे वातावरण असेल आणि पि तृतुल्य व्यक्ती तुमच्या मदतीसाठी पुढे येतील. घरात शुभ कार्यासाठी योजना बनतील आणि खरेदीमध्येही वेळ जाईल. पती-पत्नीमध्ये सहकार्याचे वर्तन राहील. प्रेम संबंधांमध्येही जवळीक वाढेल.

कर्क

आज तुमचे वैवाहिक जीवन एका सुंदर बदलातून जाईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराची मदत आणि समर्थन मिळवू शकता. विवाहित लोकांसाठी दिवस चांगला आहे असे म्हणता येईल. आज बहुतेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण होतील. आज मन प्रसन्न राहील. शुभ समाचार व आर्थिक लाभ ही मिळतील. पत्नीबरोबर वेळ चांगला जाईल. श्रीगणेश म्हणतात की, आज शारीरिक व तसेच मा नसिक आनंदाचा उपभोग घ्याल. संपत्ती वाढीसाठी शुभ योग निर्माण होतील.

सिंह

कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु: खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि नवीन प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीतही वेळ अनुकूल आहे आणि पैशाच्या वाढीसाठी शुभ योगायोग आहेत. तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करून गुंतवणूक करू शकता. तुम्हाला आरोग्यदायी आणि उत्साही वाटेल.

कन्या

आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना मुलाखत किंवा करिअरशी संबंधित परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे, म्हणून तुमचे प्रयत्न कमी पडू देऊ नका. ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी नवीन कामगिरी तयार करत आहे. पण जास्त दाखवण्याची प्रवृत्ती टाळा. व्यवसायाच्या योजना आत्तासाठी गुप्त ठेवा. व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती साध्य होईल. लक्ष्मीची कृपा आपल्यालावर सदैव राहील.

तूळ

उत्पन्नात वाढ झाल्यावर, उपजी विकेचे नवीन स्त्रोत स्थापित केले जातील. प्रतिष्ठित व्यक्तीशी संबंध वाढतील. आत्मविश्वास ठेवा, आज तुम्ही कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीचा सहज सामना करू शकाल. नोकरी करणार्‍यांना बढतीचा योग आहे. वरिष्ठ आज तुमच्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबात आनंदी व उत्साहाचे वातावरण राहील. आरोग्यामध्येही चांगले परिणाम असतील. वैवाहिक जीवनाचा परमोच्च आनंद घ्याल.

वृश्चिक

श्रीगणेश म्हणतात की आज शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास वाढेल. वरिष्ठ आज आपल्याशी न कारा त्मक वागतील. संतती बरोबर ही मतभेद संभवतो. श्रीगणेशानुसार महत्त्वपूर्ण निर्णय आज स्थगित ठेवणं हेच फायदेशीर ठरेल. पण धीर धरा आणि तुमचे ध्येय नजरेआड जाऊ देऊ नका. नकारात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांपासून अंतर ठेवा.

धनु

जर मालमत्तेशी सं बं धित कोणताही वाद चालू असेल तर तो कोणाच्या तरी मध्यस्थीने सोडवला जाऊ शकतो. तुमचे विवेक आणि चतुर काम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु, धनाला घेऊन इतके गंभीर होऊ नका की, आपल्या नात्यालाच खराब कराल. कुटुंबात एक सकारात्मक वातावरण असेल आणि तुम्ही तुमचा भूतकाळातील अनुभवांचे मूल्यांकन करून भविष्यासाठी नियोजन करण्याचा कल असेल. प्रवासामुळे चांगले यश मिळेल

मकर

कार्यक्षेत्रात एक बहु-विषयक दृष्टीकोन आपल्या जी वनात यश आणेल. आर्थिक संपत्ती वाढीचे शुभ योगायोग निर्माण होईल. परंतु हे देखील लक्षात ठेवा की तुमचा स्वतःचा संशयास्पद स्वभाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या प्रत्येक पैलूचा नीट विचार करा. महत्त्वाच्या लोकांना भेटण्याची व्याप्ती आणि सामाजिक सक्रियता वाढवा. आज भाग्य तुम्हाला भक्कम साथ देईल. जुन्या समस्या संपतील.

कुंभ

विवाहित लोकांसाठी दिवस चांगला आहे, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आजही अपूर्ण राहतील. आर्थिक वाढीसाठी केलेले प्रयत्नांना यश मिळेल, व्यावसायिक कामात भरघोस प्रमाणत आर्थिक लाभ होईल. गुंतवणूकीत अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतील. तसेच निरर्थक गोष्टींपासून दूर रहा. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. तनमनाला उत्साह जाणवेल. नोकरी धंद्यात सहकार्य लाभेल.

मीन

आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि या आठवड्यात धनवाढीचे शुभ योगायोगही घडतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला यश मिळेल. जर तुम्ही आरोग्याची काळजी घेतली तर चांगले परिणाम हाती येतील. तसेच ग्रहांची स्थिती पूर्णता तुमच्या बाजूने आहे. प्रगतीसाठी नवीन संधी मिळणार आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *