नमस्कार मित्रांनो,
आपल्याला जीवन जगताना अनेकप्रकारच्या अडीअडचणीचा व संकटांचा सामना करावा लागतो. काही अडचणी व संकटे लहानसा नसतील तर त्यावर आपण सहज मात करू शकतो. परंतु काही संकटे ही खूप मोठी असतात.
त्या अडचणी व संकटापासून सुटका मिळवण्यासाठी आपण काही उपाय करतो व या उपायांद्वारे आपण आपली संकटे व अडचणीपासून सुटका मिळवू शकतो. आज आपण पाहणार आहोत.
सोमवारी महादेवांना एक वस्तू अर्पण करून आपल्या मोठ्यात मोठया संकटापासून अडचणी व बाधेपासून आपण सहज सुटका करून घेऊ शकतो. महादेवांना भोलेनाथ म्हटले जाते. महादेव व भक्तांच्या अगदी थोड्याश्या पूजनानेही प्रसन्न होतात.
व त्यांच्या कृपेचा वर्षाव आपल्या भक्तावर करतात. म्हणून महादेवांना भोलेनाथ म्हटले जाते. महादेवांना अर्पण करा ही 1 वस्तू आणि आपल्या सर्व इच्छा व मनोकमनेची पूर्ती करा. महादेवांचे पूजन करून महादेवांना ही 1 वस्तु अर्पण केल्यास आपल्याला सुख समृद्धी व ऐश्वर्याची प्राप्ती होते.
महादेवांना अगदी साध्य साध्य वस्तू अर्पण करूनही आपण त्यांना प्रसन्न करू शकतो. अगदी लहान लहान वस्तू महादेवांना अर्पण करून आपण महादेवांची कृपा प्राप्त करून आपल्या पापांचा नाश करू शकतो.
महादेवांच्या पिंडीवर अभिषेक केल्यास सुख समृद्धी व ऐश्वर्याची प्राप्ती होते. तसेच पिंडीचे पूजन केल्यास आपल्या सर्व कष्ट व बाधाचेही हरण होते. महादेवांना विविध वस्तू अर्पण केल्या जातात. आपण महादेवांना विविध वस्तू अर्पण करून करतो.
परंतु आपल्याला माहीत आहे का? महादेवांना वेगवेगळ्या वस्तू अर्पण करून आपण आपल्या वेगवेगळ्या इच्छा व मनोकामनाची पूर्तता करू शकतो. महादेवांना अर्पण केल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचा प्रभाव आपल्यावर पडत असतो.
व महादेवांना प्रत्येक वस्तू अर्पण करून आपण आपल्या वेगवेगळ्या इच्छा व अपेक्षाची पूर्तताही करू शकतो. सोमवार हा महादेवांचा वार आहे. म्हणून या दिवशी महादेवांची पूजा आराधना केल्यास महादेव लवकर प्रसन्न होतात.
त्याशिवाय महादेव भोलेनाथ म्हणजेच भोळे महादेव आहेत. म्हणून त्या थोड्याश्या पूजेने ही लवकर प्रसन्न होतात. यामुळेच स्त्रियाही वेळात वेळ काढून थोड्या वेळासाठी का होईना महादेवांची पूजा करतात. व त्यांना प्रसन्न करून घेतात.
जर तुम्हाला काही आर्थिक समस्या असेल, पैशाविषयी काही प्रॉब्लेम असेल तर सोमवारी करण्यासाठी एक साधा व सोपा उपाय सांगणार आहे. यासाठी सोमवारी सायंकाळच्या वेळी एक तुपाचा दिवा घेऊन महादेवांच्या मंदिरात जावे.
महादेवांना दूध व गंगेच्या पाण्याने स्नान घालावे. धूप दिपाने पूजा करावे. मग नैवेद्द म्हणून साखर ठेवावे. तेथे तो तुपाचा दिवा लावावा व कोणत्याही शिवमंत्राचा जप करावा आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी महादेवांकडे प्रार्थना करावी.
जर महादेवांचा एखादा मंत्र येत नसेल तर फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा ही जप केला तरी चालेल. हा उपाय तुम्हाला 11 सोमवार पर्यत संध्याकाळीच्या वेळी करायचं आहे. तुम्ही जस जसा उपाय करतील तस तशी तुमच्या परिस्थितीत बदल झालेला तुम्हाला दिसून येईल.
तुमची आर्थिक आवक वाढेल आणि 11 व्या सोमवारपर्यंत तुमच्या परिस्थितीत फरक पडलेला तुम्हाला जाणवेल. हा उपाय अगदी साधा व सोपा आहे. शिवाय महादेव हे थोड्याश्या पूजेने ही प्रसन्न होतात व आपली मनोकामना पूर्ण करतात.
परंतु हा उपाय करताना श्रद्धा पूर्वक आणि विश्वास पूर्वक करायचा आहे. आपली परिस्थिती सुधारीलच व पैशांची अडचण नक्कीच दूर होईल असा विश्वास मनात ठेवावा. व मनोमन महादेवांकडे प्रार्थना करीत राहावे. व त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.