आज 17 जानेवारी पासून या राशींची साडेसाती संपणार… पुढचे 12 वर्ष जगतील राजासारखे जीवन…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो जीवनाचा प्रवास हा कितीही खडतर असला तरी कधी कधी अचानक मनुष्य जीवनात अशा काही अप्रतिम काळाची सुरवात होते कि त्या क्षणापासूनच मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून यायला सुरवात होते.

दुःखाचा कठीण काळ संपून सुखाचे सुंदर दिवस यायला सुरवात होते. ज्योतिषशास्त्रा नुसार हे सर्व बदलत्या ग्रहदशेचा परिणाम असतो. जेव्हा ग्रहदशा अनुकूल असते तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो.

असाच काहीसा शुभ आणि सुदंर काळ या राशींच्या जीवनात येणार असून आपल्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. उद्याच्या शनिवार पासून यांच्या जीवनात मांगल्याची सुरवात होणार आहे.

आपल्या जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होणार असून सुख समृद्धीच्या प्राप्तीतील सुरवात होणार आहे. भगवान शनिदेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपले भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे.

आता इथून पुढे प्रगतीच्या एका नव्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरु होणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरवात होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा शनीचा साडेसातीचा प्रभाव कमी होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरवात होणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. मान सिक ता ण त णाव, मनावर असणारे भयभीतीचे दडपण दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

या काळात आपल्याला वाईट कामांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. वाईट विचार किंवा नकारात्मक विचारांचा त्याग करावा लागेल. सकारात्मक विचाराने जीवन जगणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शब्दांनी कुणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.

आता इथून पुढे आपल्या जीवनात एका नव्या युगाची सुरवात होणार आहे. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि भगवान शनीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत.

आपल्या जीवनात वारंवार येणारी संकटे आता दूर होणार आहेत. घर परिवारात चालू असणारी मानसिक अशांती दूर होणार असून सुख-समाधाना मध्ये वाढ होणार आहे. नात्यांमध्ये आलेली कटुता दूर होणार असून नातेसंबंधांमध्ये आपुलकीचा भाव निर्माण होणार आहे.

इथून पुढे यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी प्राप्त होण्यास सुरवात होणार आहे. शनीच्या कृपेने अचानक चमकून उठणार आहे आपले भाग्य. जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा नाश होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहेत.

आता प्रगतीचे दिवस यायला वेळ लागणार नाही. आपल्या जीवनात चालू असणारी ग्रह नक्षत्राची अशुभ स्थिती बदलणार असून ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनणार आहेत. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे

कोर्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ , मिथुन , तूळ , धनु आणि मकर रास.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *