नमस्कार मित्रांनो,
मनुष्य जीवन हे अतिशय जटील असून, मनुष्याच्या जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असतात. दुःख कितीही मोठे असले तरी एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित असतो. ज्योतिषानूसार ग्रहनक्षत्राची स्थिती नवा आकार देत असते, जेव्हा ग्रहनक्षत्र अनुकूल बनतात, तेव्हा मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही.
आपल्या जीवनात कितीही कठीण परिस्थिती चालू असू द्या, परिस्थिती परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. परिस्थितीचे चटके शोषून अनेक दुःख आणि यातना भोगल्यानंतर, हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही शुभ आणि सकारात्मक व मंगलमय काळाची सुरुवात होते, की त्या घटकेपासून व्यक्तीच्या जीवनाला एक कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होते.
दिनांक 20 डिसेंबरपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील दुःख यातना आणि दारिद्र्याचे दिवस संपणार असून प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत आता यांचे भाग्य बदलण्यास आणि जीवनात सुखाचे दिवस यायला वेळ लागणार नाही.
मित्रांनो ग्रह नक्षत्राची अनुकूलता नसल्याने मागील काळात आपल्याला बराच संघर्ष करावा लागला असणार. अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागल्या असतील. आपल्याला अनेक अपयश आणि अपमानाचे चटकेदेखील सहन करावे लागले असतील. पण आता इथून पुढे परिस्थिती पूर्ण बदलणार आहे. दुःखाची अंधारी रात्र संपणार असून सुखाची सोनेरी सकाळ आपल्या वाटेला येणार आहे.
मित्रांनो, 20 डिसेंबर रोजी ग्रहाचा राजा सूर्यदेव हे राशी परिवर्तन करणार आहेत. सूर्य हे नवग्रहांचे राजा मानले जातात ३० दिवसात ते एक वेळा राशी परिवर्तन करत असतात सूर्याच्या या होणाऱ्या राशी परिवर्तनाला संक्रात असे म्हटले जाते. दिनांक 20 डिसेंबर रोजी सूर्यदेव वृश्चिक राशीतून निघून धनु राशीत प्रवेश करणार असून सूर्याचा होणाऱ्या या राशी परिवर्तनाला धनु संक्रांत असे म्हटले जाते.
सूर्य हे पदप्रतिष्ठा मानसन्मान व ऊर्जेचे कारक ग्रह मानले जातात. सूर्य जेव्हा शुभ फळ देतात तेव्हा मनुष्याचे नशीब पालटण्यासाठी वेळ लागत नाही. सूर्याचा होणारा सकारात्मक मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडवून आणत असतो. सूर्याच्या या धनु राशीत होणाऱ्या परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडणार असून या काही खास राशीसाठी गोचर विशेष लाभदायी ठरण्याचे संकेत आहे.
ह्या काळात सूर्यदेवाच्या कृपेने आनंदाचे बहार येणार आहेत. उद्योगव्यापार, कार्यक्षेत्र व इतर करीअर यामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होणार आहेत. तर चला आपण पाहूया त्या कोणत्या भाग्यवान राशी आहेत व त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष राशी : सूर्याचे धनु राशीत होणारे राशीपरिवर्तन मेष राशीसाठी अतीशय लाभदायक आहे, या काळात सूर्याची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनातील वाईट परिस्थिती आता बदलणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे आणि समाजात मानसन्मान व पदप्रतिष्ठामध्ये वाढ होणार आहे. संततिकडून एखादी मोठी खुशखबर कानावर पडू शकते.
पारिवारिक सुखशांतीमध्ये वाढ होणार आहे. विद्यार्थिवर्गाना शिक्षणामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात भौतिक सुखसुविधेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहेत. एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता कार्यक्षेत्राला प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. करिअरमध्ये यश प्राप्त होण्यापासून या काळात कष्ट मात्र भरपूर करावे लागणार आहेत.
२) मिथुन राशी : सूर्याचा होणाऱ्या राशीपरिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव मिथुन राशीच्या जीवनावर दिसून येणार आहेत. उद्योग व्यापाऱ्याच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. व्यवसायातून आर्थिक हावक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मागील अनेक दिवसापासून थांबलेली कामे आता पूर्ण होतील.
व्यापारी वर्गासाठी प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होणार आहेत. वैवाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येण्याची शक्यता आहे. काही समस्या निर्माण होणार असल्या तरी, प्रत्येक समस्येतून मार्ग निघणार आहे हा काळ आपल्या जीवनाला एक नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे.
३) कर्क राशी : सूर्याचे हे गोचर कर्क राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेवून येणारे आहेत. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे, हे गोचर आपल्यासाठी एखाद्या वरदानासारखे ठरणारे संकेत आहेत. ह्या काळात आपल्या जीवनाला एक सकारात्मक रूप प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत.
कार्यक्षेत्रात सकारात्मक घडामोडी घडून येणारं आहेत. आपल्या जीवनात सुखाचे दिवस आपल्या वाटेला येणार आहेत. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लागणार असून, जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योगदेखील आहेत. बेरोजगारांना रोजगार प्राप्ती होईल.
४) सिंह राशी : सूर्याचे धनु राशीत होणारे हे गोचर सिंहराशीसाठी अतीशय शुभफलदायी ठरणार आहे. ह्या काळात आपल्या जीवनात अनेक चालू असणाऱ्या समस्या समाप्त होणार आहे. विद्यार्थिवर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनाविषयी ह्या काळात अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनणार आहे. करीअरविषयी अनुकूल घडामोडी दिसून येतील.
ह्या काळात आपल्या मानसन्मानात वाढ होणार आहे. मन लावून मेहनत केल्यास, यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. नोकरीसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे नोकरीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येवू शकतात. एखादी शुभवार्ता कानावर येणार आहे.
५) तूळ राशी : तूळ राशीसाठी येणारा काळ एखाद्या वरदानासमान ठरणारा आहे. सूर्य आपल्या राशीच्या पराक्रम भागामध्ये गोचर करणार असून, आपल्या निर्णय शक्तिमध्ये वाढ दिसून येईल, व स्वतःमध्ये सकारात्मक गोष्टीची अनुभूती होणार आहे. आपल्या मानसन्मान व पदप्रतिष्ठामध्ये वाढ होईल. आपल्या साहस आणि पराक्रमाध्ये वाढ होईल तसेच, शत्रूवर विजयपप्राप्ती करण्यास सफल ठरणार हा काळ.
ह्या काळात आपण घेतलेले निर्णय योग्य ठरणार असून, आपण ठरवलेले धेर्य प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. भाग्य आपल्याला भरपूर साथ देणार आहे. नातेसंबंधामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ह्या काळात बुध्दी आणि विवेकाचा वापर करणे आवश्यक आहे. ह्या काळात मित्र आणि सहपरीवराची मदत प्राप्त होईल.
६) वृश्चिक राशी : सूर्याचे धनु राशीत होणारे गोचर वृश्चिक राशीच्या जीवनासाठी लाभदायक ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. ह्या काळात अचानक होण्याचे धनलाभ होण्याचं संकेत असून, आपला आलेला पैसा आपल्याला लवकर प्राप्त होवू शकतो.
आपल्या जीवनात अनेक आनंददायक आणि सुखदायक घडामोडी घडून येणारं आहेत. कार्यक्षेत्रात मनासारखे यश प्राप्त होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यवसायात व करीअरच्या प्रगतीत नव्या काळाची सुरुवात होणार आहे. आपले वैवाहिक जीवन सुखसमृद्धी आणि आनंदाने फुलून येईल.
भौतिक सुखसुविधीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. तरुणतरुणी ह्यांच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.
७) धनु राशी : आपल्या राशीत होणारे सूर्याचे गोचर आपल्या जीवनात चालू असणारा दुःखाचा अंधःकार दूर करणार आहे. उद्योगव्यापार व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. आर्थिक संततीमध्ये वाढ होणार आहे. नातेसंबध मधूर बनतील. ह्या काळात भाग्याची विशेष साथ मिळणार आहे. आपल्याला यश प्राप्ती होणार आहे. आरोग्याची काळजी घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे.
८) मीन राशी : सूर्याचे धनु राशीत होणारे गोचर आपल्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. सूर्य आपल्याला अतिशय सुखफळ देणार आहे, त्यामुळे कार्यक्षेत्रात प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. सरकारी कामे पूर्ण होतील, सरकारी नोकरी मिळण्याचे योग आहेत. एखादी चांगली नोकरी मिळू शकते, अधिकारी वर्गासोबत आपले संबंध चांगले बनणार आहेत. आर्थिकदृष्ट्या हा काळ लाभदायक ठरणार आहे. समाजात मानसन्मान आणि यशप्राप्ती होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.