17 मार्चपासून 18 महिने या राशींना लाभच लाभ

नमस्कार मित्रांनो,

ज्योतिष शास्त्रानुसार 17 मार्चपासून असे काहीतरी विशेष घडणार आहे ज्यामुळे काही राशींना खूप प्रमाणात लाभच लाभ होणार आहे.पण असे काय विशेष घडणार आहे आणि लाभ होणाऱ्या राशी कोणत्या चला जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रात राहु आणि केतू यांना छाया ग्रह मानण्यात आले आहे.

मात्र या दोघांबाबत काही धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक कथा कहाण्या सुद्धा बघायला मिळतात. राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह कायम एकमेकांसमोरच्या स्थानावर असतात. या दोघांचे चलन एकमेकांपासून समसप्तक स्थानी असते. राहू आणि केतू ग्रह कायम वक्री चलाने राशी बदल करतात. ज्योतिष शास्त्रात या दोघांना पाप कारक ग्रह, कष्ट कारक ग्रह मानण्यात आले आहे.

दर 18 महिन्यांनी हे दोन्ही ग्रह राशीबदल करतात. 2020 नंतर आता 2022 मध्ये राहू आणि केतू राशी परिवर्तन करत आहे. 2022 मध्ये 17 मार्चला राहू आणि केतू राशी बदल करणार आहे. राहू वृषभराशीतून मेष राशीत आणि केतू वृश्चिक राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहेत.

त्यामुळे पुढचे 18 महिने हे दोन्ही छाया ग्रह याच राशीत विराजमान राहणार आहेत छाया ग्रह असणाऱ्या राहू आणि केतूच राशी परिवर्तन भारतात ज्योतिषीय दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जातात. क्रूर मानले जाणारे राहू आणि केतू ग्रह शुभ स्थानी असतील तर लंकाचा राजाही होऊ शकतो अशी मान्यता आहे.

राहू केतू राशी बद्दलचा सर्व राशींवर परिणाम होणार असला तरी 5 राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ उत्तम ठरू शकते असे मानण्यात येत आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या 5 राशी आहेत.
1) मिथुन रास – राहू केतू राशी बदलचा मिथुन राशीच्या व्यक्तींवर शुभ प्रभाव दिसून येईल. या कालावधीत बिघडलेली काम मार्गी लागायला सुरवात होऊ शकते. वाहन, जमीन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्णत्वास जाऊ शकेल.

आपल्या मेहनतीचे चांगले फळ आपल्याला मिळणार आहे. नोकरदार वर्गाच्या वेतनमध्ये वाढ होऊ शकते. व्यवसाय, व्यापार, उद्योग विस्ताराची योजना अमलात घेऊन येऊ शकता. आत्मविश्वास दर दुपटीने वाढलेली असेल. परदेशात जाण्याचा योग सुद्धा जुळून येऊ शकतो.

2) वृश्चिक रास – राहू-केतू बदलाचा वृश्चिक राशींच्या व्यक्तींवर अनुकूल प्रभाव पडणार आहे. अचानक धन लाभाचे योग जुळून येतील. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटी होऊ शकतील. कुटुंबातील सदस्यांशी असलेलं नातं दृढ होणार आहे.

सुख शांततेत वृद्धी होऊ शकेल. नोकरदार वर्गाचे कार्य क्षेत्रावरील पकड मजबूत होऊ शकेल. सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. यश, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. आर्थिक आघाडी उत्तम राहू शकते.

3) धनु रास – राहू केतूचा राशी बदलचा धनु राशीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होणार आहे आणि तो लाभदायक असणार आहे. त्यांना कार्यक्षेत्रात चांगले प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. यश प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. त्यातून उत्तम लाभ प्राप्त होतील.

मानसन्मान प्रतिष्ठा उंचावेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक अविश्वसनीय परतावा देऊ शकणार आहे. भाग्य आणि नशिबाची साथ लाभेल. समस्या अडचणीतून मार्ग निघू शकेल. समाधान आनंदाच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकेल. समाजातील जनसंपर्क वाढीला लागू शकतो.

4) मकर रास – राहू आणि केतूच्या राशीबदलाच मकर राशीला सुद्धा फायदा होणार आहे. त्यांच्या पराक्रमात वाढ होऊ शकेल. प्रलंबित किंवा अडकलेली कामे सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण होऊ शकतात. अचानक शुभ लाभ, धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना शुभवार्ता मिळू शकेल. अध्यात्मिक आवड वृद्धिंगत होऊ शकेल.

5) कुंभ रास – राहू केतूचे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना मंगलकारी ठरू शकते. उत्साह, आत्मविश्वास वाढू शकेल. धन लाभाचे योग जुळून येऊ शकतील. नवीन, व्यवसाय, उद्योग व्यापार सुरू करण्याची संधी मिळेल.

मार्केटमधील प्रतिष्ठा सुद्धा वाढू शकेल. भागीदारीतून नवीन उंची गाठू शकाल. यश आणि प्रगती साध्य करण्याच्या उत्तम संधी मिळू शकेल. कौटुंबिक जीवन नक्कीच आनंददायी होऊ शकेल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *