172 वर्षानंतर बनत आहे मोठा संयोग… आज सोमवार रात्री पासून सोन्यापेक्षा जास्त चमकणार या राशींचे नशीब…

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो ज्योतिष शास्त्रनुसार शुभ योग आणि ग्रहांची सकारात्मक स्थिती बनल्या नंतर नशीब कितीही खडतर असले तरी ग्रह नक्षत्राच्या शुभ प्रभावाने मनुष्याचा भाग्योदय घडून यायला थोडा सुद्धा वेळ लागत नाही. मित्रांनो मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून येण्यासाठी कष्टा सोबतच त्याच्या नशिबाची साथ मिळणे देखील तेवढेच महत्वाचे असते.

मित्रांनो ज्यावेळी ग्रह नक्षत्रांची साथ लाभते तेव्हा कामे अत्यंत सोपी बनू लागतात. आपल्याला प्रत्येक कामात येणारे अपयश दूर होते. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती घडण्यास सुरवात होते. आपल्या जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होते आणि जीवनाचा सकारात्मक दिशेने प्रवास सुरु होतो.

आज सोमवार दिनांक 16 ऑगस्ट 2021 पासून असाच काहीसा शुभ संयोग पुढील काही भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून, त्यांच्या प्रगतीचे संकेत आपल्याला प्राप्त होणार आहेत. आपल्या जीवनाचा प्रवास प्रगतीच्या नव्या दिशेने सुरु होणार आहे.

मित्रानो मागचा बराच काळ आपल्यासाठी अत्यंत खडतर होता. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता नसल्यामुळे कामात अडचणी निर्माण होत होत्या. पण इथून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. भाग्य आता सकारात्मक कलाटणी घेण्यास सुरवात करेल.

कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात होणार आहे. या काळात आपले नातेसंबंध मधूर बनतील. सामाजिक संबंधात सुधारणा घडून येण्यास सुरवात होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनात असलेली चिंता आणि भय आता दूर होणार आहे. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरवात करणार आहात. मित्रानो उद्या श्रावण शुक्ल पक्ष अनुराधा नक्षत्र दुर्गाष्टमी दिनांक 16 ऑगस्ट रोज सोमवार लागत असून नवग्रहांचे राजा सूर्य हे राशी परिवर्तन करणार आहेत.

सूर्य हे स्वतःच्याच राशीत म्हणेजच सिंह राशीत गोचर करणार आहेत. 16 ऑगस्ट 2021 रोजी सोमवार सकाळी 1 वाजून 16 मिनिटांनी सूर्य सिंह राशीत गोचर करणार आहेत आणि 16 सप्टेम्बर पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत.

विशेष म्हणजे या दिवशी संध्याकाळी 4 वाजून 15 मिनिटानंतर मंगळ अस्त होणार आहेत आणि मंगळ देखील सिंह राशीत गोचर करतील. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे स्वतःच्या राशीत होणारे हे रशिपरिवर्तन विशेष महत्वपूर्ण मानले जात आहे.

भगवान सूर्यदेव ऊर्जेचे दाता, मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेचे कारक ग्रह मानले जातात. जेव्हा सूर्य शुभ फल देतात तेव्हा मनुष्याच्या धनसंपत्ती बरोबरच यश कीर्ती मध्ये वाढ होते. आपल्याही जीवनात असाच काहीसा सकारात्मक काळ येण्यास सुरवात होणार आहे.

जीवनातील उदास आणि नकारात्मक स्थिती आता बदलणार असून आपल्याला आपल्या स्वतः मध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार असून यश प्राप्तीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे या काळाचा सदउपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

या काळात जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त यश मिळण्याचे संकेत आहेत. ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वी रित्या पूर्ण होतील. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, मिथुन, सिंह, वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ रास.

मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *