नमस्कार मित्रानो,
मित्रानो मनुष्याचे जीवन हे आशेवर आधारित असून रोज एक नवी आशा व्यक्तीला जगण्याचे बळ देत असते. एक आशेची किरण व्यक्तीला जगण्याचा आधार बनत असते. ग्रह नक्षत्राचा नकारात्मक प्रभाव व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करण्यासाठी भाग पाडतो.
कधी कधी काळ एवढा वाईट आणि नकारात्मक बनतो कि व्यक्तीला जीवन नकोसे वाटायला लागते. मित्राव ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्र वाईट परिणाम देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात अनंत अडचणी निर्माण करत असतात, परंतु या काळात हिंमत हरायची नसते. सर्व शक्ती पणाला लावून वाईट परिस्तिथीचा सामना करायचा असतो.
व्यक्तीच्या जीवनात वेळ नित्य नेहमीच सारखी कधीच नसते. तुमच्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असला तरी घाबरू नका. कारण काळ कधीही सारखा नसतो. परिस्थिती कितीही वाईट असली तरी त्यामध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
ग्रह नक्षत्र जेव्हा सकारात्मक बनतात तेव्हा परिस्तिथी मध्ये बदल आपोआपच घडून येतो. दिनांक 17 मे पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
आपल्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक ग्रहदशा समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. जीवनातील वाईट परिस्तिथी आता निश्चित बदलण्याचे संकेत आहेत.
मागील काळात जो काही नकारात्मक काळ आपल्याला सहन करावा लागला आहे, आता त्याच्या अनेक पटीने सुखाची लाट आपल्या जीवनात येणार आहे. उद्योग, व्यापार, करिअर, कार्यक्षेत्रात सर्वांगीण विकास घडून येण्याचे संकेत आहेत.
आता आपल्या जीवनात अतिशय आनंददायक काळ येणार आहे. आपल्या जीवनात ज्या काही आर्थिक समस्या चालू आहेत त्या आता समाप्त होणार असून जीवनात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आता पैशांची अडचण दूर होणार आहे.
मित्रानो दिनांक 17 मे रोजी ग्रहांचे सेनापती मंगळ हे राशीपरिवर्तन करणार आहेत. 17 मे रोजी सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी मंगळ ग्रह कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहेत आणि 27 जून पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत.
ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला भूमी, ऊर्जा, युद्ध, शौर्य, आणि पराक्रमाचे कारक ग्रह मानले जाते. मित्रानो ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ शुभ स्थितीमध्ये असतो अशा लोकांच्या जीवनात आता सर्वांगीण विकास घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
मित्रानो मंगल जेव्हा शुभ फल देतात तेव्हा भाग्य उजळून निघायला वेळ लागत नाही. मित्रानो मंगळाच्या मीन राशीमध्ये होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा शुभ आठ अशुभ प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडणार असून या काही खास राशींच्या जीवनात अतिशय आनंददायक काळाची सुरवात होणार आहे.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत वृषभ रास, मिथुन रास, कर्क रास, तूळ रास, वृश्चिक रास आणि मकर रास.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.