नमस्कार मित्रांनो,
नशिबाची साठी आणि ग्रह नक्षत्र यांची साथ असेल तर मनुष्याच्या जीवनात असणाऱ्या नकारात्मक परिस्थिती मध्ये बदल होण्यास थोडाही वेळ लागत नाही.
शुभ प्रसंग आणि योग्य वेळ आली की मंगलमय दिवस येण्यास वेळ लागत नाही.
उद्या दिनांक 14 मे ला शुक्रवारी अक्षय तृतीये सारखा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या दिवसापासून कमय राशींच्या जीवनात अत्यंत शुभ आणि सुंदर अशी वेळ येणार आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात खूप मोठा सकारात्मक बदल घडून यायला सुरुवात होणार आहे.
या राशीच्या आयुष्यात असणारा संघर्षपूर्ण काळ आता संपणार आहे. यांच्या प्रगतीचा मार्ग इथून पुढे सुरू होणार आहे. यांच्या नशिबाला कलाटणी मिळणार आहे. शुभ काळाची सुरुवात होत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
इथून पुढे तुमचं नशीब तुम्हाला भरपूर साथ देणार आहे. ग्रहांची आणि नक्षत्रांची विशेष अशी कृपा आपल्या राशींवर बरसणार आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीयेला अक्षय तृतीया म्हटलं जातं. उद्या 14 मे 2021 ला अक्षय तृतीया आहे.
हिंदू शास्त्रानुसार अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय, तोडगे, पूजा, अनुष्ठान केले जातात.
मित्रांनो असं मानलं जातं की या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करणं, अत्यंत सोपं असतं. माता लक्ष्मी आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. आजच्या दिवशी कोणतं शुभकार्य करणार असाल तर त्यासाठी कोणतेही पंचांग पाहायची गरज नसते.
सोने अथवा इतर कोणत्याही मौल्यवान वस्तू, दागिने खरेदी करण्यासाठी आजचा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. साडे तीन शुभ मुहूर्ता पैकी अक्षय तृतीया ला अत्यंत महत्व आहे. या दिवशी पूजा, पाठ, दानधर्म, यज्ञ, पितृ तर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
मित्रांनो या वर्षी अक्षय तृतीया शुक्रवार दिनांक 14 मे ला येत आहे, पंचांगानुसार आज सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. विशेष गोष्ट ही आहे की अक्षय तृतीयेला शोभन नावाचा योग्य बनतोय.
अनेक वर्षांनी हा अत्यंत शुभ असा योग्य बनत आहे. या शुभ योगाच्या शुभ प्रभावाने काही खास राशींचे भाग्य चमकण्यास मदत मिळणार आहे
या राशींच्या जीवनात असणारा दुखमय अंधकार दूर होण्यास मदत होणार आहे. राज योगाचे दिवस या राशीच्या वाट्याला येतील.
आपल्या जीवनात असणाऱ्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या आता दूर होणार आहेत. माता लक्ष्मी च्या कृपा आशीर्वादाने धन प्राप्तीचे नवनवीन मार्ग उघडणार आहेत. अक्षय तृतीयेच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल तुमचं भाग्य.
धन, धान्य, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याने आपलं जीवन हे बहरेल. पुढे येणारा काळ हा आपल्या दृष्टीने अनुकूल असेल. या काळात आपण करत असणाऱ्या कामाला यश प्राप्ती हमखास मिळेल. तुमच्या सर्व योजना पूर्णत्वास जातील.
आपल्या जीवनातील हा काळ प्रगतीचा काळ आहे. हा काळ आपल्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. आपण पाहिलेली स्वप्नं पूर्ण होणार आहेत.
मित्रांनो जेव्हा आपल्या मनाप्रमाणे काम होतात तेव्हा आपलं मन हे निश्चितच आनंदी आणि प्रसन्न असतं. आज आपण ज्या राशींबद्दल जाणून घेतलं त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, तुळ, धनु आणि मीन.
अशाच माहितीपूर्ण आणि राशी भविष्य विषयक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.