नमस्कार मित्रांनो,
जेव्हा ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती आणि ईश्वरी शक्तीची कृपा मानवी जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते.
उद्याच्या बुधवारपासून असाच काहीसा महा संयोग बनत असून याचा सकारात्मक प्रभाव या सहा राशिच्या जीवनात पडण्याचे संकेत आहेत. भगवान भोलेनाथ आणि शनीची विशेष कृपा या सहा राशींच्या जीवनात अतिशय अनुकूल काळ या राशिच्या जीवनात घेऊन येणार आहे.
या सहा राशींच्या जीवनात या गोष्टीचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. आपल्या जीवनातील समस्या आता समाप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना यापासून यांची सुटका होणार आहे. आता सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटेला येण्याचे संकेत आहेत.
आज मध्यरात्रीनंतर अश्विन शुक्ल पक्ष ज्येष्ठा नक्षत्र दिनांक 13 ऑक्टोबर बुधवार लागत आहे. मित्रांनो महादेव हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. श्रद्धा आणि भक्ती पूर्व अंतकरणाने एक फुल जरी वाहिले तरी ते प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.
ज्यांची भोलेनाथावर श्रद्धा आहे त्यांचे मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. पंचांगानुसार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी शनिदेव मार्गी होणार आहेत. शनि या राशींसाठी अतिशय फलदायी ठरणार असून यांच्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. शनि चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे.
चला तर पाहुयात कोणत्या आहेत या सहा राशी आणि त्यांना कोणते फल प्राप्त होणार आहे.
मेष रास
सुरुवात करूया मेष राशी पासून. मेष राशी वर भगवान भोलेनाथांचे विशेष कृपा प्राप्त होणार आहे. भोलेनाथ यांवर असणारा आपला विश्वास आणखीनच मजबूत बनणार आहे कारण या काळात अतिशय सकारात्मक घडामोडी आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत.
उद्योग, व्यापार आणि व्यवसायात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडवून येण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. वैवाहिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. महादेवाची कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या सुख समृद्धी आणि वैभवा मध्ये वाढ होणार आहे.करियर मध्ये यशाचे दिवस येणार आहेत.
वृषभ रास
यानंतर आहे वृषभ राशी. ऋषभ राशी वर महादेव अतिशय प्रसन्न होणार असून कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे. मागील काळात केलेल्या मेहनतीचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे.
उद्योग व्यापारात मनाप्रमाणे प्रगती घडून येणार आहे. भविष्याविषयी आपण लावलेले अंदाज आता खरे ठरतील. काहीतरी नवीन करून दाखवण्याची प्रेरणा आपल्या मनात निर्माण होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. कौटुंबिक वाद किंवा कलह दूर होणार असून मानसिक ताणत णाव दूर होतील.
कर्क रास
यानंतर आहे कर्क राशी. कर्क राशीच्या पाठीशी भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद राहणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरू शकतो. मागील अनेक दिवसापासून आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत.
पारिवारिक सुखात वाढ होणार आहे. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. परिस्थिती आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. सरकारी किंवा खाजगी नोकरी मिळणार आहे.
सिंह रास
यानंतर आहे सिंह राशि. सिंह राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणार असून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विजयाचा काळ घेऊन येणार आहे. अनेक दिवसापासून मनात असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहे.
या काळात परिवाराचा पूर्ण पाठिंबा आपल्याला मिळणार आहे. कोणतेही महत्त्वपूर्ण काम करताना घाई गडबड करू नका. हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल असल्यामुळे या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
तुळ रास
यानंतर आहे तूळ राशी. तुळ राशी वर महादेवाची विशेष कृपा बरसणार असून उद्याच्या सोमवारपासून आपल्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस येणार असून मानसिक ता ण त णाव दूर होणार आहे.
समाजात मानसन्मान आणि यशकिर्ती यात वाढ होईल. या काळात आपल्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या उद्योग व्यवसायात वाढ होणार असून आपल्या कामांमध्ये वाढ दिसून येईल. सरकारी कामात यश प्राप्त होईल.
कुंभ रास
यानंतर आहे कुंभ रास. कुंभ राशिच्या जीवनात मांगल्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. भगवान भोलेनाथ यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असून ग्रह नक्षत्रांची अनुकूलता लाभणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होतील.
जीवनात प्रगतीची दिशा आपल्याला प्राप्त होणार आहे. न्यायालयीन कामे मार्गी लागणार असून हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. या काळात कोणत्याही चुकीच्या कामांना बळी पडू नका. ध्येयावर लक्ष केंद्रित करून एकाग्रचित्ताने कामे केल्यास यश प्राप्त करण्यास वेळ लागणार नाही.
तर या आहेत त्या सहा राशी ज्यांचे नशीब सोमवारपासून बदलणार असून महादेवाच्या कृपेने यांच्यावर धनवर्षा होणार आहे.
मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.