नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असेल, तंगी असेल, पैसा म्हणावा तितका येत नसेल. तर हा उपाय नक्की करून पहा.
याठिकाणी आम्ही दोन उपाय सांगणार आहोत. धर्म शास्त्रानुसार जो पहिला उपाय आहे, तो उपाय आपल्या घरामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपला उद्योग व्यवसाय आहे त्या ठिकाणी दुकानात ही करू शकता.
तसेच जो दुसरा उपाय सांगणार आहोत, तो फक्त दुकानदारांसाठी आहे. ज्यांचा व्यवसाय आहे, उद्योग आहे यांचा मोठा व्यवसाय आहे, अशा लोकांसाठी आहे.
मित्रांनो तर चला पाहूया आपण घरासाठी किंवा दुकानासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे. मित्रांनो तुमच्या उद्योग धंदा जर व्यवस्थितपणे चालत नसेल, तुमची आर्थिक परिस्थितीही चांगली नसेल.
पैसा घरामध्ये येत नसेल, टिकत नसेल. तर मित्रांनो आपल्याला याच्यासाठी एक एकाक्ष नारळ लागणार आहे. एकाक्ष म्हणजे काय तर असा नारळ ज्याला एकच डोळा आहे.
साधारणता जर आपण पाहिलं तर एका नारळाला तीन डोळे असतात. मात्र एक डोळा असणारा नारळ आपल्याला यासाठी लागणार आहे.
मित्रांनो या एकाक्ष नारळाचा महत्व खूप मोठ असत. माता लक्ष्मी च्या साधनेमध्ये एकाक्ष नारळाचा फार मोठा उपयोग तसेच धर्म ग्रंथांमध्ये याचा उल्लेख केला आहे.
मित्रांनो आपण काय करायचा आहे, एकाक्ष नारळाची पूजा करायची आहे. कोणत्याही दिवशी तुम्ही पूजा करू शकता. मंगळवार आणि शुक्रवार हे दोन दिवस यासाठी शुभ समजले जाते.
तर असा हा एकाक्ष नारळ घेऊन त्याचे विधिवत पूजा करायची आहे. पूजा करणे म्हणजे काय, तर हळद कुंकू वाहनं, पाणी लावणे, उदबत्ती लावणे, तर अशी जी काही क्रिया जे आपण देव पूजेला करतो अगदी तीच क्रिया आपल्या ठिकाणी करायची आहे.
आणि हा असा नारळ एका पिवळ्या वस्त्रामध्ये बांधायचा आहे. लक्षात घ्या हा जो पिवळा रंग आहे तो ब्राइट रंग असावा. म्हणजेच तो पिवळा धमक असा असावा. तर अशा पिवळ्या रंगाच्या वस्त्रात हा नारळ बांधायचा आहे.
आणि असे हे वस्त्र एखाद्या आड्याला, घरामध्ये आडे असतात आपल्या, तर अशा आड्याला ते लटकवून ठेवायचे आहे. आडे नसतील तर आज-काल हुक असतात.
तर ज्यांची घर सिमेंट काँक्रीटचे आहेत. हुक असतात तर त्यांना टांगून ठेवायचे आहे. तर मित्रांनो आपल्याला दिसेल की हा उपाय केल्यानंतर, आपली आर्थिक स्थिती ही सुधारू लागलेली आहे.
तंगी कधीही कमी होणार नाही हळुहळू पैसा येऊ लागेल. आलेला पैसा योग्य ठिकाणी विनिमय होईल. म्हणजे काय तर अगदी योग्य कामात तो पैसा इन्वेस्ट केला जाईल.
त्यातून पुन्हा धन निर्मिती होईल. घरातून जे पैसे विनाकारण खर्च होत होते तर ते थांबले जातील. तर मित्रांनो हा असा उपाय आपण करू शकता. आपल्या घरासाठी तसं दुकानासाठी हा उपाय आपण करू शकता.
मित्रांना दुसरा जो उपाय आहे तो खास दुकानदारांसाठी आहे. यांचा मोठा ऑ फि स आहे बिझनेस आहे अशा लोकांसाठी. मित्रांनो आपल्याला हा उपाय शुक्रवारी करावा लागेल सकाळी.
शुक्रवार ची सकाळ आपण यासाठी निवडलेली आहे. तर मित्रांनो आपण काय करायचं आहे. एक लहान नारळ घ्यायचा आहे. सा ई जने लहान असा नारळ घ्यायचा आहे. आणि त्याच बरोबर तीन एक रुपयाचे नाणी घ्यायची आहेत.
तर अशी एक रुपयाची तीन नाणी आणि लहान नारळ हा एका लाल वस्त्रात बांधायचा आहे. मित्रांनो आपण त्याची पूजा करायची नाहीये. त्याला एका लाल वस्त्रात घट्ट बांधायचा आहे.
त्यानंतर त्यावर स्वस्तिक काढायचा आहे. स्वस्तिक काढण्यासाठी आपण हळदीचा वापर करायचा आहे. तर अशाप्रकारे हळदीने स्वस्तिक आपल्याला काढायचा आहे.
आणि त्यानंतर आपल्या दुकानाची चौकट असेल. ज्या ठिकाणाहून ग्राहक आपल्या दुकानात येत आहे. जेव्हा आपण आपल्या दुकानात प्रवेश करतो. अशा चौकटी वरती आपण आहे लाल वस्त्राने बांधलेले जे साहित्य आहे, त्या ठिकाणी हे टांगून ठेवायचे आहे किंवा बांधायचे आहे.
असा हा तीन नाणी आणि नारळाचा उपाय सुद्धा आपल्याला खूप फायदेशीर ठरतो. आपला व्यवसाय वाढतो आपला उद्योग धंदा वाढतो. आपल्या ग्राहकांमध्ये वाढ होते. आपल्या विक्री मध्ये सुद्धा वाढ होते. आपला नफा वाढतो.
तर मित्रांनो हे असे साधे सोपे उपाय नक्की करून पहा. यामध्ये कोणत्याही प्रकारचा तोटा आपल्याला होत नाही.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.